IOCL Apprentice Bharti 2024 | इंडियन ऑइल मध्ये 400 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! असा करा अर्ज.

IOCL Apprentice Bharti 2024

IOCL Apprentice Bharti 2024 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल (IOCL) अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस,टेक्निशियन अप्रेंटिस,ग्रॅजुएट अप्रेंटिस” या पदासाठी संपूर्ण भारत देशात एकूण 400 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी https://www.iocl.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 02 ऑगस्ट 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. इंडियन ऑइल हे गेली अनेक वर्षापासून संपूर्ण भारत देशात सर्वत्र कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. इंडियन ऑइल ज्यात संपूर्ण भारतात तब्बल 400 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

IOCL Apprentice Bharti 2024 Main
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Post Name For IOCL Apprentice Bharti 2024

अ.क्रपद
1ट्रेड अप्रेंटिस
2टेक्निशियन अप्रेंटिस
3ग्रॅजुएट अप्रेंटिस

Post Vacancy For IOCL Apprentice Recruitment 2024

अ.क्रपदपदसंख्या
1ट्रेड अप्रेंटिस95
2टेक्निशियन अप्रेंटिस105
3ग्रॅजुएट अप्रेंटिस200
एकूण400

Education Qualification For IOCL Apprentice Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1ट्रेड अप्रेंटिस1. 10वी पास
2. संबधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण.
2टेक्निशियन अप्रेंटिस1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3ग्रॅजुएट अप्रेंटिस1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit For IOCL Apprentice Recruitment 2024

अ.क्रप्रवर्ग वयोमर्यादा
1खुला प्रवर्ग 18 ते 24 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 27 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 29 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

IOCL Apprentice Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

IOCL Apprentice Recruitment 2024 Online Dates

अर्ज करण्याची तारीख02 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 ऑगस्ट 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 02 ऑगस्ट 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 ऑगस्ट 2024 आहे.

Application Fee For IOCL Apprentice Bharti 2024

अ.क्रशुल्क
1फी नाही

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

IOCL Apprentice Bharti 2024 Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा वर जा.

2. ट्रेड अप्रेंटिस,टेक्निशियन अप्रेंटिस,ग्रॅजुएट अप्रेंटिस या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in IOCL Apprentice Bharti ?

Ans – There are 400 vacancies in IOCL Apprentice Bharti.

Q 2. What is The Educational Qualification For IOCL Apprentice Bharti ?

Ans – Any Degree/Diploma, 10th Pass And I.T.I Pass.

Q 3.What is the age limit for IOCL Apprentice Bharti ?

Ans – 18 to 24 is the age limit for IOCL Apprentice Bharti.

Q 4. What is the last date of application for IOCL Apprentice Bharti ?

Ans – 19/08/2024 is the last date of application for IOCL Apprentice Bharti.

हे सुद्धा वाचा

प्लाझ्मा संशोधन संस्थामध्ये “मल्टी-टास्किंग स्टाफ” या पदासाठी भरती

4थी पास वरून बॉम्बे उच्च न्यायालयात भरती

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 179 रिक्त जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp