IDBI Bank Notification 2024 | आय.डी.बी.आय बँकेत 1000 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

IDBI Bank Notification 2024

IDBI Bank Notification 2024 : आय.डी.बी.आय बँकेत “एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स” या पदांसाठी एकूण 1000 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 07 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 नोव्हेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

तर मित्रांनो तुम्ही देखील बँक नोकरी आणि ती देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. आय.डी.बी.आय बँक हे गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण भारत देशातच सर्वत्र कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. आय.डी.बी.आय बँक ज्या बँकेत संपूर्ण भारतात तब्बल 1000 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Post Name For IDBI Bank Bharti 2024

अ.क्रपद
1एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स

Post Vacancy For IDBI Bank Recruitment 2024

अ.क्रपदपदसंख्या
1एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स1000

Education Qualification For IDBI Bank Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

Age Limit For IDBI Bank Recruitment 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य20 ते 25 वर्ष
2ओ.बी.सी20 ते 28 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती20 ते 30 वर्ष

Application Fee For IDBI Bank Bharti 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्यरु.1050/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंगरु.250/-

IDBI Bank Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

IDBI Bank Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख07 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 नोव्हेंबर 2024

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in IDBI Bank Bharti ?

Ans – There are 1000 vacancies in  IDBI Bank Bharti.

Q 2. What is The Educational Qualification For IDBI Bank Bharti ?

Ans – Any Degree.

Q 3.What is the age limit for IDBI Bank Bharti ?

Ans – 20 To 25 Year Old is the age limit for  IDBI Bank Bharti.

Q 4. What is the last date of application for IDBI Bank Bharti ?

Ans – 16/11/2024 is the last date of application for IDBI Bank Bharti.

हे सुद्धा वाचा

उत्तर पूर्व सीमा रेल्वेत 5647 रिक्त जागांसाठी भरती

रेवदंडा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!