ICG Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलात भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

ICG Bharti 2024

ICG Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दलात “असिस्टंट कमांडंट -जनरल ड्युटी,असिस्टंट कमांडंट-टेक्निकल(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)” या पदांसाठी एकूण 140 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 05 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For ICG Recruitment 2024

अ.क्रपद
1असिस्टंट कमांडंट -जनरल ड्युटी
2असिस्टंट कमांडंट-टेक्निकल(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

Post Vacancy For ICG Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1असिस्टंट कमांडंट -जनरल ड्युटी260
2असिस्टंट कमांडंट-टेक्निकल(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)60
एकूण320

Education Qualification For ICG Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट कमांडंट -जनरल ड्युटी1. 12वी उत्तीर्ण(गणित आणि भौतिकशास्त्र).
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
2असिस्टंट कमांडंट-टेक्निकल(मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील इंजिनिअरिंग पदवी.

Age Limit For ICG Bharti 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य21 ते 25 वर्ष
2ओ.बी.सी21 ते 28 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती21 ते 30 वर्ष

Application Fee For ICG Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.300/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती

1.सामान्य/ओ.बी.सी अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.300/- आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा नाही.

ICG Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

ICG Recruitment 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख05 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 डिसेंबर 2024

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in ICG Recruitment ?

Ans – There are 140 vacancies in ICG Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For ICG Recruitment ?

Ans – 10/12th Pass/Degree.

Q 3.What is the age limit for ICG Recruitment ?

Ans – 21 to 25 Year Old is the age limit for ICG Recruitment.

Q 4. What is the last date of application for ICG Recruitment ?

Ans – 24/12/2024 is the last date of application for ICG Recruitment.

हे सुद्धा वाचा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!