HDFC Bank Bharti 2024 | HDFC बँकेत या पदासाठी भरती, लवकर करा अर्ज…!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

HDFC Bank Bharti 2024

HDFC Bank Bharti 2024 : HDFC बँकेत रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 30 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

HDFC Bank Bharti 2024 : HDFC Bank has announced the recruitment for the post of “Relationship Managers – Probationary Officer Program“. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is February 07, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For HDFC Bank Recruitment 2024

अ.क्रपद
1रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम

Post Vacancy For HDFC Bank Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्रामजाहिरातीमध्ये पदसंख्या हि दिलेली नाही.

Education Qualification For HDFC Bank Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
2. 01-10 वर्ष अनुभव.

Age Limit For HDFC Bank Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम21 ते 35 वर्ष

Application Fee For HDFC Bank Recruitment 2024

अ.क्रपदशुल्क
1लिपिकरु.479/-

HDFC Bank Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

HDFC Bank Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख30 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 फेब्रुवारी 2025

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 30 डिसेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 फेब्रुवारी 2025 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

HDFC Bank Recruitment 2024 Apply Online

1. वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. रिलेशनशिप मॅनेजर- प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम या पदासाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

FAQ’s

Q 1. How many vacancies in HDFC Bank Recruitment ?

Ans – The number of posts is not given in the advertisement.

Q 2. What is the last date of application for HDFC Bank Recruitment ?

Ans – 07/02/2025 is the last date of application for HDFC Bank Recruitment.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र शासन अंतर्गत 75 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

दक्षिण मध्य रेल्वेत भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!