Gondia District Central Co-Operative Bank Bharti 2025
Gondia District Central Co-Operative Bank Bharti 2025 : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत “कनिष्ठ व्यवस्थापन, कनिष्ठ लिपिक, शिपाई“ या पदांसाठी एकूण 77 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 22 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Gondia District Central Co-Operative Bank Bharti 2025 : The Gondia District Central Co-Operative Bank Ltd. Gondia has announced the recruitment of “Junior Management, Junior Clerk, Peon” for a total of 77 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 30, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For Gondia District Central Co-Operative Bank Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | कनिष्ठ व्यवस्थापन |
2 | कनिष्ठ लिपिक |
3 | शिपाई |
Post Vacancy For Gondia District Central Co-Operative Bank Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | कनिष्ठ व्यवस्थापन | 05 |
2 | कनिष्ठ लिपिक | 47 |
3 | शिपाई | 25 |
एकूण | 77 |
Education Qualification For Gondia District Central Co-Operative Bank Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | कनिष्ठ व्यवस्थापन | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. 2. एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक. 3. 03 वर्ष अनुभव. |
2 | कनिष्ठ लिपिक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. 2. एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
3 | शिपाई | 1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 2. इंग्रजी व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. |
Age Limit For Gondia District Central Co-Operative Bank Notification 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | कनिष्ठ व्यवस्थापन | 25 ते 38 वर्ष |
2 | कनिष्ठ लिपिक | 21 ते 38 वर्ष |
3 | शिपाई | 21 ते 38 वर्ष |
Application Fee For Gondia District Central Co-Operative Bank Recruitment 2025
अ.क्र | पद | शुल्क |
1 | सर्व पदे | रु.885/- |
Gondia District Central Co-Operative Bank Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Gondia District Central Co-Operative Bank Recruitment 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 22 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 22 जानेवारी 2025 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in Gondia District Central Co-Operative Bank Recruitment ?
Ans – There are 77 vacancies in Gondia District Central Co-Operative Bank Recruitment.
Q 2. What is the last date of application for Gondia District Central Co-Operative Bank Recruitment ?
Ans – 30/01/2025 is the last date of application for Gondia District Central Co-Operative Bank Recruitment.
हे सुद्धा वाचा
भारतीय रासायनिक जीव विज्ञान संस्थेत भरती
नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट मध्ये भरती