GMC Alibag Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे नोकरीची सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

GMC Alibag Bharti 2025

GMC Alibag Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी या पदांसाठी एकूण 46 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग-रायगड यांचे कार्यालय ह्या पत्त्यावर पुढील सहा महिने दर बुधवारी थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे.

GMC Alibag Bharti 2025 Main
GMC Alibag Bharti 2025
  • भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
  • पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्रपदपदसंख्या
1सहयोगी प्राध्यापक20
2वरिष्ठ निवासी26

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 43 वर्ष असणार आहे.
  • अर्ज शुल्क : या भरतीमध्ये अर्ज भरणा हा दिलेला नाही.
  • वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
  • मुलाखत तारीख : या भरतीसाठी मुलाखत हि पुढील सहा महिने दर बुधवारी घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग-रायगड यांचे कार्यालय.
  • अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागात भरती सुरु

इंडियन आर्मीच्या TES-54 कोर्ससाठी भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!