FDA Mumbai Bharti 2024
FDA Mumbai Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गट-ब मधील “विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” व गट-क मधील “वरिष्ठ त्रांत्रिक सहाय्यक” या पदासाठी एकूण 56 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For FDA Mumbai Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ |
2 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक |
Post Vacancy For FDA Mumbai Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | 19 |
2 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 37 |
एकूण | 56 |
Education Qualification For FDA Mumbai Vacancy 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून औषधनिर्माणशास्त्र पदवी किंव्हा रसायनशास्त्र/जीव रसायनशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी. |
2 | वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी. |
Age Limit For FDA Mumbai Bharti 2024
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18 ते 38 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18 ते 41 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/खेळाडू | 18 ते 43 वर्ष |
4 | दिव्यांग/अनाथ/भूकंपग्रस्त | 18 ते 45 वर्ष |
Application Fee For FDA Mumbai Vacancy 2024
अ.क्र | प्रवर्ग | अर्ज शुल्क |
1 | अराखीव | रु.1000/- |
2 | राखीव | रु.900/- |
FDA Mumbai Notification 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
FDA Mumbai Bharti 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 23 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 ऑक्टोंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 23 सप्टेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 ऑक्टोंबर 2024 आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in FDA Mumbai Recruitment ?
Ans – There are 56 vacancies in FDA Mumbai Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For FDA Mumbai Recruitment ?
Ans – D Pharmacy/Chemistry or Biochemistry Post Graduate and Degree in Science.
Q 3. What is the last date of application for FDA Mumbai Recruitment ?
Ans – 22/10/2024 is the last date of application for FDA Mumbai Recruitment.
Q 4. What is the Full Form Of FDA ?
Ans – Food and Drug Administration.
हे सुद्धा वाचा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत “निरीक्षक” पदाची भरती
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड,मुंबई मध्ये 09 रिक्त जागांची भरती