Divisional Commissioner Amravati Bharti 2025 | विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती भरती – ऑफलाइन अर्जाची अंतिम तारीख जाहीर!

Divisional Commissioner Amravati Bharti 2025 : विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “शहर समन्वयक” या पदासाठी एकूण 55 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 21 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांनी अर्ज व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर वेळेत अर्ज सादर करायचा आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

Divisional Commissioner Amravati Bharti 2025 1
Divisional Commissioner Amravati Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

🔶 भरती विभाग : विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती (Divisional Commissioner Amravati Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

🔶 पदाचे नाव व पदसंख्या :

अ.क्रपदपदसंख्या
1शहर समन्वयक55
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).

🔶 शैक्षणिक पात्रता :

🔸मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बी.ई/बी.टेक/बी.आर्क/बी.प्लॅनिंग/बी.एस.सी पदवी.

🔶 वयोमर्यादा (Age Limit) :

🔸या भरतीसाठी वयोमर्यादा हि 35 वर्ष आहे.

🔶 अर्ज शुल्क (Application Fee)

🔸 जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा देण्यात आलेला नाही.

🔶 वेतनमान (Pay scale)

🔸या भरतीमध्ये रु.45,000/- प्रती महिना इतके वेतन असेल.

🔶 ऑफलाईन अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता :

🔸अर्ज करण्याची तारीख : 21 जुलै 2025

🔸अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2025

🔸अर्ज करण्याचा पत्ता : नगरपालिका प्रशासन विभाग, दुसरा माळा जुनी इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती.

🔶 महत्वाची कागदपत्रे :

  1. जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / SSC certificate (जन्म तारखेचा पुरावा म्हणून कोणतेही एक)
  2. आधार कार्ड
  3. पदवी अंतिम गुणपत्रिका (Final Semester Marksheet)
  4. पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
  5. कामाचे अनुभव प्रमाणपत्र (Work Experience Certificate)
    • (जर उमेदवार एखाद्या संस्थेत कार्यरत असल्यास तेथील Joining letter जोडावे)

🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड भरती

लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सायन भरती

⚠️ महत्वाची सूचना : वरील मजकूर फक्त माहितीपुरता असून, अंतिम व अधिकृत माहिती वर दिलेल्या सविस्तर जाहिरातीत पाहावी.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp