District Court Wardha Bharti 2025
District Court Wardha Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत “माळी व सफाईगार” या पदांसाठी एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मा.प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा-442001 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून आर.पी.ए.डी द्वारे अर्ज सादर करायचा आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उमेदवारांनी अर्ज हा फक्त आर.पी.ए.डी द्वारे पाठवायचा आहे तसेच अर्ज जर साध्या पोस्टाद्वारे, कुरियर द्वारे किव्हा स्वतः हजर राहून सादर केला तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. जर तसे केल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल. तसेच अर्ज समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर “सफाईगार/माळी या पदासाठी अर्ज” हे लिहिणे आवश्यक आहे. उमेदवार हे सफाईगार किंव्हा माळी या दोन पदांपैकी फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 08 एप्रिल 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 एप्रिल 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

- भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
- पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | माळी | 01 |
2 | सफाईगार | 04 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा : या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष आहे.
- अर्ज शुल्क : या भरतीप्रक्रियेसाठी सर्व प्रवर्गांसाठी अर्ज भरणा हा रु.100/- एवढे असेल. (DISTRICT AND SESSION COURT, WARDHA यांच्या नावे पोस्टल ऑर्डर किंव्हा डिमांड ड्राफ्ट द्वारे अर्ज भरणा करायचा आहे.)
- वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
- अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख हि 08 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 एप्रिल 2025आहे.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा.प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा-442001.
- अधिकृत संकेतस्थळ व सविस्तर जाहिरात खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड भरती जाहीर