District Court Ratnagiri Bharti 2025
District Court Ratnagiri Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी अंतर्गत “सफाई कामगार“ या पदासाठी एकूण 01 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मा.प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी खारेघाट रोड, ता.जि.रत्नागिरी-415612 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 04 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 फेब्रुवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For District Court Ratnagiri Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | सफाई कामगार |
Post Vacancy For District Court Ratnagiri Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | सफाई कामगार | 01 |
Education Qualification For District Court Ratnagiri Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | सफाई कामगार | शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा. |
Age Limit For District Court Ratnagiri Bharti 2025
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | खुला प्रवर्ग | 18 ते 38 वर्ष |
2 | मागासवर्गीय प्रवर्ग | 18 ते 43 वर्ष |
Application Fee For District Court Ratnagiri Recruitment 2025
जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा दिलेला नाही. |
Payment For District Court Ratnagiri Bharti 2025
अ.क्र | पद | वेतनमान |
1 | सफाई कामगार | रु.15,000/- ते रु.47,600 प्रती महिना |
District Court Ratnagiri Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
District Court Ratnagiri Recruitment 2025 Offline Date
अर्ज करण्याची तारीख | 04 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याचा पत्ता | मा.प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी खारेघाट रोड, ता.जि.रत्नागिरी-415612 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
लेखा व कोषागारे संचालनालय कोकण विभागात भरती जाहीर
भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती जाहीर