DBATU Bharti 2024
DBATU Bharti 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत “कनिष्ठ अभियंता,लिपिक,शिपाई“ या पदांसाठी एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शिवाजी विद्यापीठ, मुलींचे वसतीगृह शेजारी,कर्मचारी निवासस्थान A-9, कोल्हापूर-416004 ह्या पत्त्यावर दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीस हजर राहायचे आहे.
DBATU Bharti 2024 : Dr. Babasaheb Ambedkar Technological University (DBATU) has announced for the “Junior Engineer, Clerk, Peon” post. The recruitment process will be conducted through interviews. The interview date is January 1, 2025.
Post Name For DBATU Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | कनिष्ठ अभियंता |
2 | लिपिक |
3 | शिपाई |
Post Vacancy For DBATU Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | कनिष्ठ अभियंता | 01 |
2 | लिपिक | 03 |
3 | शिपाई | 01 |
एकूण | 05 |
Education Qualification For DBATU Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | कनिष्ठ अभियंता | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.इ/बी.टेक (स्थापत्य अभियांत्रिकी) शाखेतील पदवी. 2. 05 वर्ष अनुभव. |
2 | लिपिक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. 2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक. 3. इंग्रजी टायपींग 40 श.प्र.मि व मराठी टायपींग 30 श.प्र.मि. |
3 | शिपाई | 1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Age Limit For DBATU Bharti 2024
जाहिरातीमध्ये वयोमर्यादा दिलेली नाही. |
Application Fee For DBATU Recruitment 2024
अ.क्र | पद | शुल्क |
1 | सामान्य | रु.500/- |
2 | मागासवर्गीय | रु.250/- |
Payment For DBATU Recruitment 2024
अ.क्र | पद | वेतनमान |
1 | कनिष्ठ अभियंता | रु.28,000/- प्रती महिना |
2 | लिपिक | रु.15,000/- प्रती महिना |
3 | शिपाई | रु.450/- प्रती दिन |
DBATU Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
DBATU Recruitment 2024 Interview Information
मुलाखतीचा पत्ता | शिवाजी विद्यापीठ, मुलींचे वसतीगृह शेजारी,कर्मचारी निवासस्थान A-9, कोल्हापूर-416004 |
मुलाखतीची तारीख व वेळ | 01 जानेवारी 2025 व सकाळी 11 वाजता |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत भरती