CWC Bharti 2024
CWC Bharti 2024 : केंद्रीय वखार महामंडळात “मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल),मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल),अकाउंटंट,सुपरिटेंडेंट (जनरल),ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट,सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE),ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE),ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)“ या पदांसाठी एकूण 179 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 14 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 12 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
CWC Bharti 2024 : Central Warehousing Corporation has Announced for the various post. For a total of 179 vacancies for these posts. This recruitment process will be available only online Format. 12 January 2025 is the last date to apply for this recruitment process. And See full advertisement for The Detailed Information And submit the application as soon as possible.
Post Name For CWC Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल) |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) |
3 | अकाउंटंट |
4 | सुपरिटेंडेंट (जनरल) |
5 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट |
6 | सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) |
7 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) |
8 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) |
Post Vacancy For CWC Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल) | 40 |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) | 13 |
3 | अकाउंटंट | 09 |
4 | सुपरिटेंडेंट (जनरल) | 22 |
5 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट | 81 |
6 | सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) | 02 |
7 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) | 10 |
8 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) | 02 |
एकूण | 179 |
Education Qualification For CWC Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | मॅनेजमेंट ट्रेनी (जनरल) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.ए शाखेतील पदवी. |
2 | मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी शाखेतील पदव्युत्तर पदवी. |
3 | अकाउंटंट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम/बी.ए(कॉमर्स)/सी.ए शाखेतील पदवी. 2. 03 वर्ष अनुभव. |
4 | सुपरिटेंडेंट (जनरल) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. |
5 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी शाखेतील पदवी. |
6 | सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. |
7 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी शाखेतील पदवी. |
8 | ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी शाखेतील पदवी. |
Age Limit For CWC Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | पद क्र. 1,2,5,7,8 | 18 ते 28 वर्ष |
2 | पद क्र. 3,4,6 | 18 ते 30 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For CWC Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | रु.1350/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/अपंग/महिला | रु.500/- |
1.सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.1350/- आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/अपंग/महिला अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.500/- आहे.
CWC Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
CWC Recruitment 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 14 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 14 डिसेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 12 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in CWC Recruitment ?
Ans – There are 179 vacancies in CWC Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For CWC Recruitment ?
Ans – See the Education Qualification For CWC Recruitment 2024 table.
Q 3.What is the age limit for CWC Recruitment ?
Ans – 18 to 28/30 is the age limit for CWC Recruitment.
Q 4. What is the last date of application for CWC Recruitment ?
Ans – 12/01/2025 is the last date of application for CWC Recruitment.
हे सुद्धा वाचा
सिडको अंतर्गत विविध पदांसाठी भरती
चंद्रपूर वनविभागात विविध पदांसाठी भरती जाहीर