BOI Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया अंतर्गत 143 रिक्त पदांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

BOI Bharti 2024

BOI Bharti 2024: तुम्ही जर बँक नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (Bank Of India) अंतर्गत “क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डेटा सायंटिस्ट,एम.एल ऑप्स फुल स्टॅक डेव्हलपर,डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर,ओरॅकल एक्साडेटा ॲडमिनिस्ट्रेटर,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल ॲनालिस्ट” या पदासाठी एकूण 143 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://bankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 27 मार्च 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 एप्रिल 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

मित्रांनो बँक ऑफ इंडिया हि गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण भारत देशातच सर्वत्र कार्यरत असल्याचे आपण पाहत आहे. अत्यंत कमी कालावधीत देशभरातील अनेक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया या बँकेत एकूण 143 रिक्त पदांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

BOI Bharti 2024 main
BOI Bharti 2024

Post Name For BOI Bharti 2024

अ.क्रपद
1क्रेडिट ऑफिसर
2चीफ मॅनेजर
3लॉ ऑफिसर
4डेटा सायंटिस्ट
5एम.एल ऑप्स फुल स्टॅक डेव्हलपर
6डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर
7डेटा क्वालिटी डेव्हलपर
8डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट
9प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट
10लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर
11ओरॅकल एक्साडेटा ॲडमिनिस्ट्रेटर
12सिनियर मॅनेजर
13इकोनॉमिस्ट
14टेक्निकल ॲनालिस्ट

Post Vacancy For BOI Recruitment 2024

अ.क्रपदपदसंख्या
1क्रेडिट ऑफिसर25
2चीफ मॅनेजर09
3लॉ ऑफिसर56
4डेटा सायंटिस्ट02
5एम.एल ऑप्स फुल स्टॅक डेव्हलपर02
6डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर02
7डेटा क्वालिटी डेव्हलपर02
8डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट02
9प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट02
10लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर02
11ओरॅकल एक्साडेटा ॲडमिनिस्ट्रेटर02
12सिनियर मॅनेजर35
13इकोनॉमिस्ट01
14टेक्निकल ॲनालिस्ट01
एकूण143

Education Qualification For BOI Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1क्रेडिट ऑफिसर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
2चीफ मॅनेजर1.बी.इ/बी.टेक
3लॉ ऑफिसर1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ शाखेतील पदवी.
4डेटा सायंटिस्ट1.बी.इ/बी.टेक
5एम.एल ऑप्स फुल स्टॅक डेव्हलपर1.बी.इ/बी.टेक
6डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर1.बी.इ/बी.टेक
7डेटा क्वालिटी डेव्हलपर1.बी.इ/बी.टेक
8डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट1.बी.इ/बी.टेक
9प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट1.बी.इ/बी.टेक
10लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर1.बी.इ/बी.टेक
11ओरॅकल एक्साडेटा ॲडमिनिस्ट्रेटर1.बी.इ/बी.टेक
12सिनियर मॅनेजर1.बी.इ/बी.टेक
13इकोनॉमिस्ट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इकोनॉमिस्ट शाखेतील पदव्युत्तर पदवी.
14टेक्निकल ॲनालिस्ट1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit For BOI Recruitment 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1क्रेडिट ऑफिसर23 ते 35 वर्ष
2चीफ मॅनेजर28 ते 40 वर्ष
3लॉ ऑफिसर25 ते 35 वर्ष
4डेटा सायंटिस्ट28 ते 37 वर्ष
5एम.एल ऑप्स फुल स्टॅक डेव्हलपर28 ते 37 वर्ष
6डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर28 ते 37 वर्ष
7डेटा क्वालिटी डेव्हलपर28 ते 37 वर्ष
8डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट28 ते 37 वर्ष
9प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट28 ते 37 वर्ष
10लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर28 ते 37 वर्ष
11ओरॅकल एक्साडेटा ॲडमिनिस्ट्रेटर28 ते 37 वर्ष
12सिनियर मॅनेजर28 ते 37 वर्ष
13इकोनॉमिस्ट23 ते 35 वर्ष
14टेक्निकल ॲनालिस्ट21 ते 35 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For BOI Bharti 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.850/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिलारु.175/-

1.सामान्य/ओ.बी.सी अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.850/- आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.175/- आहे.

BOI Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

BOI Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख27 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 27 मार्च 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 एप्रिल 2024 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

BOI Bharti 2024 Apply Online

1. अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर जा.

2. क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डेटा सायंटिस्ट,एम.एल ऑप्स फुल स्टॅक डेव्हलपर,डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटर,ओरॅकल एक्साडेटा ॲडमिनिस्ट्रेटर,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल ॲनालिस्ट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in BOI Recruitment ?

Ans – There are 143 vacancies in BOI Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For BOI Recruitment ?

Ans – Any Degree/B.E/B.TECH

Q 3.What is the age limit for BOI Recruitment ?

Ans – 32/35/37/40/45 Year Old is the age limit for BOI Recruitment.

Q 4. What is the last date of application for BOI Recruitment ?

Ans – 10/04/2024 is the last date of application for BOI Recruitment.

हे सुद्धा वाचा

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी अंतर्गत 03 रिक्त पदांसाठी भरती सुरु

रेल्वे सुरक्षा दलात 4660 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत “डिजिटल प्रोसेस ओनर” या पदासाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!