BMC JE Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी एकूण 690 जागांसाठी भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

BMC JE Bharti 2024

BMC JE Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत),दुय्यम अभियंता (स्थापत्य),दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)” या पदांसाठी एकूण 690 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For BMC JE Bharti 2024

अ.क्रपद
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)

Post Vacancy For BMC JE Recruitment 2024

अ.क्रपदपदसंख्या
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
एकूण690

Education Qualification For BMC JE Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन अभियांत्रिकी शाखेतील पदवी/डिप्लोमा.
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन अभियांत्रिकी शाखेतील पदवी/डिप्लोमा.

Age Limit For BMC JE Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य / खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 41 वर्ष
3अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / खेळाडू / अनाथ18 ते 43 वर्ष
4माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त / दिव्यांग 18 ते 45 वर्ष
5पदवीधर अंशकालीन उमेदवार 18 ते 55 वर्ष

Application Fee For BMC JE Bharti 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1खुला प्रवर्ग रु.1000/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती रु.900/-

Payment For BMC JE Recruitment 2024

अ.क्रपदवेतनमान
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)रु.41,800/- ते रु.1,32,300/-
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)रु.41,800/- ते रु.1,32,300/-
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)रु.44,900/- ते रु.1,42,400/-
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)रु.44,900/- ते रु.1,42,400/-

BMC JE Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

BMC JE Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख26 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 डिसेंबर 2024

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिकअसेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in BMC JE Recruitment ?

Ans – There are 690 vacancies in BMC JE Recruitment.

Q 2.What is the age limit for BMC JE Recruitment ?

Ans – 18 to 38 Year Old is the age limit for BMC JE Recruitment.

Q 3. What is the last date of application for BMC JE Recruitment ?

Ans – 16/12/2024 is the last date of application for BMC JE Recruitment.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेत 27 जागांसाठी भरती

कृषी विज्ञान केंद्र, लातूर मध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!