BEL Pune Recruitment 2025
BEL Pune Recruitment 2025 : नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे मध्ये “हवालदार,कनिष्ठ सहाय्यक (एच.आर)“ या पदांसाठी एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 08 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
BEL Pune Recruitment 2025 : Bharat Electronics Limited, Pune (BEL) has announced the recruitment of “Havildar (Security),Junior Assistant (HR)” for a total of 05 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 29, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.
Post Name For BEL Pune Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | हवालदार |
2 | कनिष्ठ सहाय्यक (एच.आर) |
Post Vacancy For BEL Pune Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | हवालदार | 02 |
2 | कनिष्ठ सहाय्यक (एच.आर) | 03 |
एकूण | 05 |
Education Qualification For BEL Pune Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | हवालदार | 1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 2. 15 वर्ष सैन्य अनुभव. |
2 | कनिष्ठ सहाय्यक (एच.आर) | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम/बी.बी.ए/बी.बी.एम शाखेतील पदवी. |
Age Limit For BEL Pune Bharti 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | हवालदार | 43 वर्ष |
2 | कनिष्ठ सहाय्यक (एच.आर) | 28 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For BEL Pune Recruitment 2025
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | रु.295/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | – |
1.”हवालदार” या पदासाठी अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा नाही.
2.“कनिष्ठ सहाय्यक (एच.आर)“ या पदासाठी अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा आहे.
BEL Pune Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
BEL Pune Recruitment 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 08 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 08 जानेवारी 2025 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in BEL Pune Recruitment ?
Ans – There are 05 vacancies in BEL Pune Recruitment.
Q 2. What is the last date of application for BEL Pune Recruitment ?
Ans – 29/01/2025 is the last date of application for BEL Pune Recruitment.
हे सुद्धा वाचा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज भरती जाहीर
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये भरती