Assam Rifles Recruitment 2025
Assam Rifles Recruitment 2025 : आसाम रायफल मध्ये विविध पदांसाठी एकूण 215 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे. या भरतीसाठी 10/12वी तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 22 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 मार्च 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

- भरती विभाग : आसाम रायफल अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | धार्मिक शिक्षक | 03 |
2 | रेडिओ मेकॅनिक | 17 |
3 | लाइनमन फील्ड | 08 |
4 | इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक | 04 |
5 | इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल | 17 |
6 | रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक | 02 |
7 | अपहोल्स्टर | 08 |
8 | व्हेईकल मेकॅनिक फिटर | 20 |
9 | ड्राफ्ट्समन | 10 |
10 | इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल | 17 |
11 | प्लंबर | 13 |
12 | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन | 01 |
13 | फार्मासिस्ट | 08 |
14 | एक्स-रे असिस्टंट | 10 |
15 | पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक | 07 |
16 | सफाई | 70 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
- वयोमर्यादा : या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि पद क्र. 1 व 10 साठी 18 ते 30 वर्ष, पद क्र. 2,6 व 9 साठी 18 ते 25 वर्ष, पद क्र. 3,4,5,7,8,11,12,14 व 16 साठी 18 ते 23 वर्ष, पद क्र. 13 साठी 20 ते 25 वर्ष, पद क्र. 15 साठी 21 ते 23 वर्ष असणार आहे. (ओ.बी.सी : 03 वर्ष सूट व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट)
- अर्ज शुल्क : या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी अर्ज भरणा हा पद क्र. 1 व 10 साठी रु.200/- व उर्वरित सर्व पदांसाठी अर्ज भरणा हा रु.100/- इतका आहे. (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/महिला यांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आलेली आहे.)
- वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
- अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख हि 22 फेब्रुवारी 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 मार्च 2025 आहे.
- अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती जाहीर
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये भरती जाहीर