ARI Pune Bharti 2024
ARI Pune Bharti 2024 : आघारकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” या पदासाठी एकूण 01 रिक्त जागेसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 21 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 04 नोव्हेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For ARI Pune Bharti 2024
अ.क्र | पद |
1 | ज्युनियर रिसर्च फेलो |
Post Vacancy For ARI Pune Recruitment 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | ज्युनियर रिसर्च फेलो | 01 |
Education Qualification For ARI Pune Bharti 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | ज्युनियर रिसर्च फेलो | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी. |
Age Limit For ARI Pune Recruitment 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | ज्युनियर रिसर्च फेलो | 28 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For ARI Pune Bharti 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी | रु.100/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला | – |
3 | अर्जशुल्क भरणा लिंक | येथे क्लिक करा |
(Steps to follow: Educational Institutions → Categogy → Agharkar Research Institute-MACS→
Payment Category→ Other→ Enter Necessary fields / details etc.)
ARI Pune Recruitment 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
ARI Pune Bharti 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 21 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 नोव्हेंबर 2024 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in ARI Pune Bharti ?
Ans – There are 01 vacancies in ARI Pune Bharti.
Q 2. What is The Educational Qualification For ARI Pune Bharti ?
Ans –Master Degree In Science.
Q 3.What is the age limit for ARI Pune Bharti ?
Ans – 28 Year Old is the age limit for ARI Pune Bharti.
Q 4. What is the last date of application for ARI Pune Bharti ?
Ans – 04/11/2024 is the last date of application for ARI Pune Bharti.