Apna Bank Recruitment 2024
Apna Bank Recruitment 2024 : अपना सहकारी बँकेत “मुख्य कार्यकारी अधिकारी” या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑफलाईन पद्धतीच अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरून योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज व्यवस्थित भरायचा आहे.
त्यानंतर भरलेला अर्ज हा The General Manager (H. R.) Apna Sahakari Bank Ltd., Apna Bank Bhavan, Dr. S. S. Rao Road, Parel, Mumbai – 400 012 ह्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत सादर करायचा आहे. किंव्हा hr@apnabank.co.in ह्या इ-मेल वरती अर्जदाराने आपला Resume ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 26 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 08 नोव्हेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For Apna Bank Notification 2024
अ.क्र | पद |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी |
Post Vacancy For Apna Bank Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी | जाहिरातीमध्ये पदसंख्या दिलेली नाही. |
Education Qualification For Apna Bank Notification 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. 2. 20 वर्ष बँकिंग क्षेत्रातला अनुभव. |
Age Limit For Apna Bank Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 55 ते 65 वर्ष |
Application Fee For Apna Bank Recruitment 2024
अ.क्र | पद | अर्ज शुल्क |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी | जाहिरातीमध्ये अर्ज भरणा हा दिलेला नाही. |
Apna Bank Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Apna Bank Recruitment 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 26 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 नोव्हेंबर 2024 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |