AAI Apprentice Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 90 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

AAI Apprentice Bharti 2024

AAI Apprentice Bharti 2024 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत “पदवीधर प्रशिक्षणार्थी,डिप्लोमा प्रशिक्षणार्थी,आय.टी.आय प्रशिक्षणार्थी” या पदांसाठी एकूण 90 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 28 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 नोव्हेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For AAI Apprentice Recruitment 2024

अ.क्रपद
1पदवीधर प्रशिक्षणार्थी
2डिप्लोमा प्रशिक्षणार्थी
3आय.टी.आय प्रशिक्षणार्थी

Post Vacancy For AAI Apprentice Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1पदवीधर प्रशिक्षणार्थी30
2डिप्लोमा प्रशिक्षणार्थी30
3आय.टी.आय प्रशिक्षणार्थी30
एकूण 90

Education Qualification For AAI Apprentice Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1पदवीधर प्रशिक्षणार्थी1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी.
2डिप्लोमा प्रशिक्षणार्थी1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित शाखेतील अभियांत्रिकी डिप्लोमा.
3आय.टी.आय प्रशिक्षणार्थी1.मान्यताप्राप्त संस्थेतून संबधित शाखेतील आय.टी.आय उत्तीर्ण.

Age Limit For AAI Apprentice Bharti 2024

अ.क्रप्रवर्ग वयोमर्यादा
1सामान्य 18 ते 26 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 29 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 31 वर्ष

Application Fee For AAI Apprentice Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्य/ओ.बी.सी
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला

AAI Apprentice Recruitment 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

AAI Apprentice Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख28 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2024

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिकअसेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in AAI Apprentice Recruitment ?

Ans – There are 90 vacancies in AAI Apprentice Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For AAI Apprentice Recruitment ?

Ans – Any Engineering Degree/Diploma or I.T.I Passed.

Q 3.What is the age limit for AAI Apprentice Recruitment ?

Ans – 18 to 26 Year Old is the age limit for AAI Apprentice Recruitment.

Q 4. What is the last date of application for AAI Apprentice Recruitment ?

Ans – 20/11/2024 is the last date of application for AAI Apprentice Recruitment.

हे सुद्धा वाचा

अपना सहकारी बँकेत भरती सुरु

आघारकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!