Income Tax Department Recruitment 2024 | आयकर विभागात तब्बल 291 रिक्त पदांकरिता १०वी पास ते पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Income Tax Department Recruitment 2024

Income Tax Department Recruitment 2024: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत आयकर निरीक्षक,स्टेनोग्राफर,कर सहाय्यक,मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी एकूण 291 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.tnincometax.gov.in/home या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 22 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 19 जानेवारी 2024 आहे.

Post Name For Income Tax Department Recruitment 2024

अ.क्रपद
1आयकर निरीक्षक
2स्टेनोग्राफर
3कर सहाय्यक
4मल्टी टास्किंग स्टाफ
5कॅन्टीन अटेंडंट

Post Vacancy For Income Tax Department Bharti 2024

अ.क्रपदपद संख्या
1आयकर निरीक्षक14
2स्टेनोग्राफर18
3कर सहाय्यक119
4मल्टी टास्किंग स्टाफ137
5कॅन्टीन अटेंडंट03
एकूण 291

Education Qualification For Income Tax Department Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1आयकर निरीक्षकसंबधित शेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
2स्टेनोग्राफर 12वी पास
3कर सहाय्यकसंबधित शेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
4मल्टी टास्किंग स्टाफ 10वी पास
5कॅन्टीन अटेंडंट 10वी पास

Age Limit For Income Tax Department Recruitment 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1आयकर निरीक्षक18 ते 30 वर्ष
2स्टेनोग्राफर18 ते 27 वर्ष
3कर सहाय्यक18 ते 27 वर्ष
4मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्ष
5कॅन्टीन अटेंडंट18 ते 25 वर्ष

Payment for Income Tax Department Bharti 2024

अ.क्रपदवेतनमान
1आयकर निरीक्षक44,900/- ते 1,42,400/-
2स्टेनोग्राफर25,500/- ते 81,100/-
3कर सहाय्यक25,500/- ते 81,100/-
4मल्टी टास्किंग स्टाफ18,000/- ते 56,900/-
5कॅन्टीन अटेंडंट18,000/- ते 56,900/-

Application Fee For Income Tax Department Bharti 2024

सामान्य/ओ.बी.सी  (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/महिला : 200/-

Income Tax Department Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Income Tax Department Bharti 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख22 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख19 जानेवारी 2024

Income Tax Department Recruitment 2024 Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट https://www.tnincometax.gov.in/home वर जा.

2. आयकर निरीक्षक,स्टेनोग्राफर,कर सहाय्यक,मल्टी टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.नोंदणी करून अचूक तपशील भरून सबमिट या बटनावरती क्लिक करा.

4.अचूक माहिती भरून अर्ज भरावा.

5.अर्ज भरून झाल्यावर परीक्षा शुल्क भरून घ्यावी.

6.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!