RBI Grade B Notification 2025 | भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदांची मोठी भरती, पात्रता, पगार, परीक्षा तारीख व ऑनलाईन अर्जाची माहिती!

RBI Grade B Notification 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-जनरल, ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.ई.पी.आर, ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.एस.आय.एम” हि पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी एकूण 120 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

ज्या उमेदवारांना भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-जनरल, ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.ई.पी.आर, ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.एस.आय.एम या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RBI Grade B Notification 2025 1
RBI Grade B Notification 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

🔶 भरती विभाग : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI Grade B Notification 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

🔶 पद व पदसंख्या :

अ.क्रपदपदसंख्या
1ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-जनरल83
2ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.ई.पी.आर17
3ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.एस.आय.एम20
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).

🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  1. ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-जनरल :
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.ई.पी.आर :
    • मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.A/M.Sc (Economics/Finance/Quantitative Economics/Econometrics/Business Economics) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  3. ऑफिसर ग्रेड ‘बी’ (डी.आर)-डी.एस.आय.एम :
    • M.Sc/M.A (Statistics/Mathematics/Data Science/AI/ML/Big Data Analytics) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.

🔶 वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान 21 वर्षे
  • कमाल 30 वर्ष
    • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : 05 वर्ष सूट
    • ओ.बी.सी : 03 वर्ष सूट
    • अपंग : 10 वर्ष सूट

🔶 अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ओ.बी.सी या प्रवर्गातील उमेदवारांना रु.850/- + 18% GST अशी फी भरावी लागेल.
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग या प्रवर्गातील उमेदवारांना रु.100/- + 18% GST अशी फी भरावी लागेल.
  • आर.बी.आय कर्मचारी : फी नाही

🔶 rbi grade b salary वेतनश्रेणी

  1. एकूण मासिक मानधन : रु.78,450/- ते रु.1,50,000/- प्रति महिना.
    • अतिरिक्त सुविधा :
      • निवास सुविधा
      • वैद्यकीय व डिस्पेन्सरी सुविधा
      • गाडी/घर/शिक्षण कर्ज
      • सुटी व प्रवास भत्ता
      • नवीन पेन्शन योजना

🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 10 सप्टेंबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025

🔶 निवड प्रक्रिया

  • Phase-I (Prelims) – Online Objective परीक्षा (200 गुण)
  • Phase-II (Mains) – Objective + Descriptive Papers (300 गुण)
  • मुलाखत (Interview) (50 गुण)

🔶 महत्वाची कागदपत्रे

  • पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, हँडरिटन डिक्लरेशन
  • ओळखपत्र (Aadhaar/Passport/PAN/Voter ID)
  • जन्मतारीख पुरावा (SSC/ Birth Certificate)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (Degree/PG Marksheet)
  • Caste/EWS/PwBD प्रमाणपत्र (ज्या प्रवर्गासाठी लागू आहे)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • नोकरदार उमेदवारांसाठी NOC

🔶 अर्ज प्रक्रिया

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करावे.
  • ऑनलाईन नोंदणी करून अर्ज फॉर्म भरावा.
  • शैक्षणिक व वैयक्तिक तपशील भरून आवश्यक कागदपत्रे, फोटो व सही अपलोड करावी.
  • ऑनलाईन पद्धतीने फी भरावी.
  • अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट भविष्यासाठी ठेवावी.

🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

मुंबई उच्च न्यायालयात स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी नवीन भरती जाहीर

कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेत ज्युनिअर ऑफिसर पदासाठी मोठी भरती जाहीर

⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram

Leave a comment

error: Content is protected !!
WhatsApp