Col RD Nikam Sainik Sahakari Bank Bharti 2025 : कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “ज्युनिअर ऑफिसर” हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी एकूण 30 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा. खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. (Col RD Nikam Sainik Sahakari Bank Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 परीक्षा ठिकाण : सातारा.
🔶 पद व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | ज्युनिअर ऑफिसर | 30 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- ज्युनिअर ऑफिसर :
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक.
- टंकलेखन वेग मर्यादा किमान मराठी प्रति शब्द ३० व इंगजी प्रति शब्द ४०
- एम.एस.सी.आय.टी किंव्हा समतुल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक.
🔶 वयोमर्यादा (Age Limit)
- ज्युनिअर ऑफिसर :
- किमान : 22 वर्षे
- कमाल : 35 वर्ष
- आजी – माजी सैनिक : 45 वर्ष
🔶 अर्ज शुल्क (Application Fee)
- सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000/- +18% GST अशी फी भरावी लागेल.
- परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पेमेंट द्वारे भरावे लागेल.
- उमेदवाराचे पेमेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या अर्जाची प्रत आपल्याकडे सांभाळून ठेवावी.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 11 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 सप्टेंबर 2025
🔶 निवड प्रक्रिया
- परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा राहील.
- परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
- परीक्षा ९० गुणांची राहील.
- तोंडी मुलाखत १० गुणांची राहील.
- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील .
- लेखी परीक्षेतुन मुलाखतीस पात्र (Short Listed) उमेदवारांची सातारा येथे तोंडी मुलाखत घेणेत येईल .
- उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेवरच असेल व त्यानुसार प्रतिक्षा यादी तयार करून आवश्यकतेनुसार भरती केली
- जाईल.
- अंतिम निवड यादी (प्रतिक्षा यादी सह) वेवसाईट वर प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन ३६५ दिवस वैध राहील.
- अंतिम निवड होणा-या उमेदवारांनी मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांचा वैद्यकीय पात्रता अहवाल व मा जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे
- आवश्यक राहील.
🔶 अभ्यासक्रम व गुण विभागणी
- Test of Reasoning – 18 Marks
- General English – 18 Marks
- Numerical Ability & Quantitative Aptitude- 18 Marks
- Computer Awareness – 18 Marks
- General Awareness (with special reference to Banking & Economics) – 18 Marks
- Total Marks – 90 (18 Marks for each topic)
🔶 अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करावे.
- उमेदवाराचा फोटो व सही ऑनलाईन अर्ज भरताना upload करणे आवश्यक आहे.
- या व्यतिरिक्त इतर कागदपत्रे upload करण्याची गरज नाही.
- अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराने upload केलेले image सुस्पष्ट नसल्यास त्यास अपात्र ठरविले जाऊ शकते याची नोंद घ्यावी.
- सदर पेजवरील सर्व माहिती भरल्यानंतर व छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर submit यांवर click करावे.
- अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्याची खात्री असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर save & continue यावर क्लिक करावे.
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
केंद्रीय गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) पदासाठी मोठी भरती जाहीर
मुंबई उच्च न्यायालयात स्वयंपाकी-नि-शिपाई पदासाठी नवीन भरती जाहीर
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.