Supreme Court Of India Bharti Notification 2025 : भारताचे सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)” हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी एकूण 30 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.
ज्या उमेदवारांना भारताचे सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔶 भरती विभाग : भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court Of India Bharti Notification 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 पद व पदसंख्या :
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) | 30 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
- इंग्रजी शॉर्टहॅण्ड मध्ये किमान 120 शब्द प्रति मिनिट.
- संगणकावर 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड.
- संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
- किमान 05 वर्ष अनुभव.
🔶 वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय : 30 वर्षे
- कमाल वय : 45 वर्षे
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांना वयात शासकीय नियमानुसार सूट दिली जाईल.
🔶 अर्ज शुल्क
- खुला/ओ.बी.सी प्रवर्ग : रु.1500/-
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक/अपंग : रु.750/-
🔶 वेतनमान
- कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) : रु.67,700/- प्रती महिना एवढे वेतन असेल.
🔶 निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाणार आहे –
- Shorthand (English) Test – 120 शब्द/मिनिट गती (7 मिनिटे).
- Objective Type Written Test (100 प्रश्न / 2 तास)
- Typing Speed Test – किमान 40 शब्द/मिनिट (10 मिनिटे).
- Interview (मुलाखत) – 30 गुण
- ज्यांच्याकडे कायदा शाखेची पदवी (LLB/BGL) आहे त्यांना अतिरिक्त 3 गुण दिले जातील.
🔶 परीक्षा केंद्रे
- दिल्ली/NCR
- मुंबई
- कोलकाता
- चेन्नई
- Typing Test व Interview फक्त दिल्ली येथे होणार आहेत.
🔶 अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाइटवर जावे.
- व्यवस्थित अर्ज भरणे.
- उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.
- अर्ज शुल्क भरणे.
- अर्जाची प्रिंट काढून ठेवणे.
🔶 महत्वाच्या सूचना
- अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट स्वतःजवळ ठेवावी.
- कोणत्याही कारणास्तव फी परत दिली जाणार नाही.
- परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र (Admit Card) आणि इतर माहिती Supreme Court च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
- उमेदवारांना No Objection Certificate (NOC) आवश्यक असल्यास मुलाखतीच्या वेळी सादर करावी लागेल.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
कोकण रेल्वेमध्ये नवीन भरती जाहीर
पश्चिम-मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती सुरू
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.