BSF Head Constable Recruitment 2025 | सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल या पदासाठी भरती जाहीर – पात्रता, पगार, आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्जाची संपूर्ण माहिती येथे!

BSF Head Constable Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर),हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)” हि पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी एकूण 1121 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

ज्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर),हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

BSF Head Constable Recruitment 2025 1
BSF Head Constable Recruitment 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

🔶 भरती विभाग : सीमा सुरक्षा दल (BSF Head Constable Recruitment 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

🔶 पद व पदसंख्या :

अ.क्रपदपदसंख्या
1हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर)910
2हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)211
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).

🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  1. 10वी/12वी उत्तीर्ण.
  2. संबधित विषयात आय.टी.आय उत्तीर्ण.

🔶 वयोमर्यादा (Age Limit)

  • खुला प्रवर्ग : 18 ते 25 वर्ष
  • ओ.बी.सी : 18 ते 28 वर्ष (03 वर्ष सूट)
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : 18 ते 30 वर्ष (05 वर्ष सूट)

🔶 अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : रु.100/-
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/माजी सैनिक : –
  • कॉमन सर्व्हिस सेंटर फी : रु.59/-

🔶 वेतनमान (bsf head constable salary)

  • निवड झालेल्या उमेदवाराला रु. 25,500/- ते रु. 81,100/- एवढे वेतन असेल.
  • केंद्रीय शासन भत्ते.

🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 24 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2025

🔶 अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्जाची नोंदणी झाल्यावर युजरनेम व पासवर्ड जतन करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट वाचून योग्य ती कागदपत्रे अपलोड करावीत.

🔶 निवड प्रक्रिया

  1. शारीरिक चाचण्या
  2. संगणक आधारित परीक्षा
  3. कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय तपासणी

🔶 महत्वाच्या सूचना

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करावा, अन्य कोणत्याही पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवाराने भरतीसाठी दिलेली सर्व माहिती खरी व बरोबर असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होईल.
  • ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक सक्रिय असावा. पुढील सर्व माहिती ई-मेल / SMS वर कळवली जाईल.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर प्रिंटआऊट काढून स्वतःकडे ठेवावा.
  • परीक्षा केंद्र एकदा निवडल्यावर बदलता येणार नाही.
  • शारीरिक चाचणी व वैद्यकीय तपासणी दरम्यान स्वतःच्या जबाबदारीवर हजर राहावे, यामध्ये झालेल्या इजा/अपघातासाठी BSF जबाबदार राहणार नाही.
  • भरतीसाठी कोणतेही पैसे देऊ नयेत. पैसे मागणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलीस/BSF अधिकाऱ्यांना द्यावी.

🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव भरती

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये नवीन भरती

⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp