Maharashtra State Security Corporation Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये “सह संचालक व सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी” या पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी एकूण 09 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
हि भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिनांक 20 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 सप्टेंबर 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

🔶 भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation Bharti 2025) अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
🔶 अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
🔶 संस्था व पदसंख्या :
अ.क्र | संस्था | पदसंख्या |
1 | सह संचालक | 01 |
2 | सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी | 08 |
✅ महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats'App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत).
🔶 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.
- उमेदवार पोलीस विभागातील ACP/PI पदावरून निवृत्त असावा.
- सुरक्षा विषयक अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
🔶 वयोमर्यादा
- कमाल वयोमर्यादा : 61 वर्षे (31 ऑगस्ट 2025 पर्यंत).
🔶 वेतनश्रेणी
- सह संचालक : रु.57,000/- प्रती महिना.
- सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : रु.45,000/- प्रती महिना.
🔶 अर्जाच्या महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 सप्टेंबर 2025
🔶 अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
- अर्जासोबत बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, सेवा नोंदवही, सेवानिवृत्ती आदेश व ओळखपत्राची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज व मुलाखतीचा पत्ता :
- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई, सेंटर – 1, 32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005.
- संपर्क : 022-69965555
🔶 आवश्यक कागदपत्रे :
- वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
- शैक्षणिक कागदपत्रे
- सेवानिवृत्ती प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
- निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत
- फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
- मागील पाच वर्षांचे ACR
🔶 अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज भरती
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव भरती
⚠️ महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.