MSRTC Nagpur Apprentice Recruitment 2025 | राज्य परिवहन महामंडळ नागपूर अप्रेंटिस भरती – वय, पात्रता व शेवटची तारीख जाणून घ्या !

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Nagpur Apprentice Recruitment 2025

MSRTC Nagpur Apprentice Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “अप्रेंटिस” हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी एकूण 300 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वतःचे नोंदणी करायचे आहे.

नंतर नोंदणी नंबर जनरेट झाल्यानंतर M.S.R.T CORPORATION, NAGPUR DIVISION, NAGPUR या आस्थापने करिता ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर रा.प नागपूर विभागाचे विहित नमुन्यातील छापील अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे.

MSRTC Nagpur Apprentice Recruitment 2025 Main
MSRTC Nagpur Apprentice Recruitment 2025

या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज विभागीय कार्यालय, रा.प नागपूर, गणेशशेठ बसस्थानकाच्या मागे, जाधव चौक, नागपूर येथे दि. 15 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 रोजी पर्यंत रविवार व सुट्टीचे दिवस सोडून 11 ते 04 या वेळेस व शनिवारी 10 ते 12 या वेळेस मिळतील व स्वीकारले जातील.

ज्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर विभाग, नागपूर मध्ये अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेली मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पद व पदसंख्या :

अ.क्रअप्रेंटिस प्रवर्गपदसंख्या
1मेकॅनिकल मोटार व्हेईकल 140
2डिजेल मेकॅनिक70
3इलेक्ट्रिशियन / ऑटो इलेक्ट्रिशियन30
4यांत्रिक प्रशितल व वातानुलीकरण10
5टर्नर04
6शीट मेटल10
7पेंटर10
8वायरमॅन04
9कारपेंटर02
10वेल्डर20

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  1. सर्व पदांसाठी संबधित प्रवर्गातील आय.टी.आय / व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit)

  • खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष
  • मागासवर्गीय उमेदवार : 18 ते 43 वर्ष (05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला /ओ.बी.सी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : रु.590/-
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती : रु.296/-

वेतनमान (Pay scale)

रा. प नियमानुसार अदा करण्यात येईल.

अर्जाच्या महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची तारीख : 15 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2025

अर्ज मिळण्याचा व सादर करण्याचा पत्ता

विभागीय कार्यालय, रा.प नागपूर, गणेशशेठ बसस्थानकाच्या मागे, जाधव चौक, नागपूर

अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे भरती

इंडियन बँक भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp