ICG Safaiwala Bharti 2025
ICG Safaiwala Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “स्वीपर/सफाईवाला – गट ‘क'” या पदासाठी एकूण 09 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या पदासाठी अर्ज फक्त महाराष्ट्र राज्यातील उमेदवारच करू शकणार आहेत. त्यामुळे हि संधी गमावू नका.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी अर्ज हा स्पीड पोस्टाने सादर करायचा आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

- भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | स्वीपर/सफाईवाला – गट ‘क’ | 09 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- स्वीपर/सफाईवाला – गट ‘क’
- 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
- खुला प्रवर्ग : 18 ते 25 वर्ष
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती 05 वर्ष सूट.
- ओ.बी.सी 03 वर्ष सूट.
अर्ज शुल्क (Application Fee)
- खुला प्रवर्ग : –
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती : –
वेतनमान (Pay scale)
- स्वीपर/सफाईवाला – गट ‘क’ : रु. 21,700/- ते रु.69,100/- प्रती महिना.
ऑफलाईन अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता
- अर्ज करण्याची तारीख : अर्जास सुरुवात झालेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2025
- अर्ज करण्याचा पत्ता : The President, (EF Recruitment Board), Coast Guard District Headquarters No.2, Alexander Graham Bell Road, PO Malabar Hills, Mumbai-400 006.
अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई भरती
भारतीय लघु उद्योग विकास बँक भरती