DBSKKV Tractor Driver Bharti 2025
DBSKKV Tractor Driver Bharti 2025 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत “ट्रॅक्टर चालक” या पदासाठी 01 रिक्त जागेसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन असून इच्छुक उमेदवारांनी ही संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा. विशेष बाब म्हणजे, अर्ज सादर केल्यानंतर थेट मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 07 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. अर्जाच्या लखोटयावर ट्रॅक्टर चालक या पदासाठी अर्ज असा उल्लेख केलेला असावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

- भरती विभाग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | ट्रॅक्टर चालक | 01 |
महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Group व Telegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)
शैक्षणिक पात्रता
- ट्रॅक्टर चालक
- उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- उमेदवारांकडे ट्रॅक्टर व तत्सम जड वाहन चालवण्याचा सक्षम प्राधिकाऱ्यांचा परवाना असणे आवश्यक.
- उमेदवारांकडे 02 वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
- ट्रॅक्टर चालक : 18 ते 58 वर्ष
अर्ज शुल्क (Application Fee)
- खुला/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ओ.बी.सी : –
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/माजी सैनिक/महिला : –
वेतनमान (Pay scale)
- ट्रॅक्टर चालक : रु.16,000/- प्रती महिना.
अर्जाच्या महत्वाच्या तारखा व अर्ज करण्याचा पत्ता
- अर्ज करण्याची तारीख : 07 जुलै 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2025
- अर्ज करण्याचा पत्ता : मा. सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.
अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
महाराष्ट्र अग्निशमन विभाग भरती
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण संस्था भरती