GMC Nanded Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी तब्बल 86 जागांसाठी भरती सुरु

GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025 : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड अंतर्गत गट-ड (वर्ग-4) संवर्गातील विविध पदांसाठी तब्बल 86 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 26 एप्रिल 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 मे 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

GMC Nanded Bharti 2025 Main
GMC Nanded Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
  • भरती विभाग : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्रपदपदसंख्या
1ओ.टी सेवक02
2न्हावी02
3टेलर01
4धोबी03
5स्ट्रेचर वाहक03
6प्रयोगशाळा सेवक01
7स्वयंपाकी04
8स्वयंपाकी सहाय्यक02
9एक्स-रे सेवक01
10अपघातग्रस्त सेवक02
11दवाखाना सेवक01
12शिपाई36
13टेबल बॉय01
14पुरुष सेवक01
15मेस सेवक01
16आया01
17पहारेकरी04
18नर्सिंग सहाय्यक01
19क्लिनर01
20माळी01
21प्रयोगशाळा परिचर17

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 43 वर्ष असणार आहे.
  • अर्ज शुल्क : या भरतीमध्ये खुला प्रवर्गासाठी रु.1000/- व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी रु.900/- इतका अर्ज भरणा आहे.
  • वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
  • अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख हि 26 एप्रिल 2025 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 मे 2025 आहे.
  • अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती सुरु

मुंबई उच्च न्यायालयात भरती सुरु

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Raviraj Sutkar

नमस्कार, मी रविराज सुतकर www.majhibharati.com या वेबसाईटचा Founder आणि Writer आहे. 2023 साली मी माझा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला, आणि आता या क्षेत्रात मला जवळपास 02 वर्षांचा अनुभव आहे. आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही देशातील तसेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी तसेच खाजगी नोकरी विषयक माहिती, स्पर्धा परीक्षा अपडेट्स व सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी अगदी सोप्या व मराठी भाषेत पुरविणे हे आमच ध्येय आहे.

Follow me on Instagram
error: Content is protected !!
WhatsApp