NHM Satara Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा मध्ये भरती, अर्ज व सविस्तर जाहिरात येथे..!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NHM Satara Bharti 2025

NHM Satara Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत स्टाफ नर्स,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी एकूण 11 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेला ऑफलाईन पद्धतीचा अर्ज डाऊनलोड करून संबधित शैक्षणिक कागदपत्रे व ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्ज शुल्काची प्रत जोडून दिलेल्या पत्त्यावर वेळेत अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज हा प्रत्यक्ष भेट देऊन किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्टाफ नर्स या पदासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS व भटक्या जमाती (क) म्हणजेच NT-C या प्रवर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात, इतर प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज केल्यास तो अपात्र ठरविला जाईल तसेच याबाबत कोणताही आक्षेप व पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावयाची आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 24 मार्च 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 एप्रिल 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

NHM Satara Bharti 2025 Main
NHM Satara Bharti 2025
  • भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
  • पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्रपदपदसंख्या
1स्टाफ नर्स10
2जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक01

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा हि 18 ते 43 वर्ष आहे व राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यरत कर्मचारी यांना 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.
  • अर्ज शुल्क : या भरतीसाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/भटक्या जमाती (क) प्रवर्गासाठी रु.150/- इतका अर्ज भरणा आहे. (Account name : District Integrated Society for Health & Family Welfare Program Satara, Bank Name : Bank of Maharashtra, Account No : 60402928399, IFSC Code : MAHB0000305, Branch : Ch. Shivaji Circle, Powai Naka, Satara) यांच्या नावे सदरची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
  • अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख हि 24 मार्च 2025 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 एप्रिल 2025 आहे.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा.
  • अधिकृत संकेतस्थळ सविस्तर जाहिरात खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती जाहीर

जिल्हा न्यायालय, वाशिम अंतर्गत भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!