NHM Chandrapur Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर मध्ये 36 जागांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज..!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

NHM Chandrapur Bharti 2025

NHM Chandrapur Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत लेखापाल,स्टाफ नर्स या पदांसाठी एकूण 36 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यायचा आहे. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज व सविस्तर जाहिरात यांची लिंक खाली दिलेली आहे. उमेदवारांनी अर्ज हा पोस्टाने सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 25 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 मार्च 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

NHM Chandrapur Bharti 2025 Main
NHM Chandrapur Bharti 2025
  • भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • अर्जप्रक्रिया पद्धत : हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
  • पदाचे नाव व पदसंख्या :
अ.क्रपदपदसंख्या
1लेखापाल05
2स्टाफ नर्स31

महत्वाचे : मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमच्या Whats’App GroupTelegram Channel ला आत्ताच Follow करा. (लिंक वर दिलेले आहेत)

  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात वाचावी.
  • वयोमर्यादा : या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 38 वर्ष आहे व राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 18 ते 43 वर्ष आहे.
  • अर्ज शुल्क : या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी रु.150/- एवढे अर्ज शुल्क आहे व राखीव प्रवर्गासाठी रु.100/- एवढे अर्ज शुल्क आहे. (District Integraed Health & F.W. Society Chandrapur) यांच्या नावे राष्ट्रीय कृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे.
  • वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात पहा.
  • अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख हि 25 फेब्रुवारी 2025 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 मार्च 2025 आहे.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा एन.एच.एम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर.
  • अधिकृत संकेतस्थळ,सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिलेले आहेत.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

आय.डी.बी.आय बँकेत भरती जाहीर

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!