Supreme Court Of India Recruitment 2025
Supreme Court Of India Recruitment 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात “कनिष्ठ न्यायालय सहाय्यक“ या पदासाठी एकूण 241 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 05 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 08 मार्च 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Supreme Court Of India Recruitment 2025 : Supreme Court of India has announced the recruitment of “Junior Court Assistant” for a total of 241 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is March 08, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For Supreme Court Of India Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | कनिष्ठ न्यायालय सहाय्यक |
Post Vacancy For Supreme Court Of India Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | कनिष्ठ न्यायालय सहाय्यक | 241 |
Education Qualification For Supreme Court Of India Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | कनिष्ठ न्यायालय सहाय्यक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. 2. संगणकीय ज्ञान असणे आवश्यक. 3. इंग्रजी 35 श.प्र.मी टायपिंग वेग असणे आवश्यक. |
Age Limit For Supreme Court Of India Bharti 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18 ते 30 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18 ते 33 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 18 ते 35 वर्ष |
Application Fee For Supreme Court Of India Recruitment 2025
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी | रु.1000/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/माजी सैनिक | रु.250/- |
Supreme Court Of India Notification 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Supreme Court Of India Recruitment 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 05 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 08 मार्च 2025 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती जाहीर
लेखा व कोषागारे संचालनालय कोकण विभागात भरती जाहीर