IPPB Vacancy 2025
IPPB Vacancy 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत “वरिष्ठ व्यवस्थापक,सहाय्यक महाव्यवस्थापक,उपमहाव्यवस्थापक,महाव्यवस्थापक,मुख्य अनुपालन अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी“ या पदांसाठी एकूण 07 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 10 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
IPPB Vacancy 2025 : India Post Payments Bank Limited (IPPB) has announced the recruitment of “Senior Manager, Assistant General Manager, Deputy General Manager, General Manager, Chief Compliance Officer, Chief Operating Officer” for a total of 07 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 30, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For IPPB Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | वरिष्ठ व्यवस्थापक |
2 | सहाय्यक महाव्यवस्थापक |
3 | उपमहाव्यवस्थापक |
4 | महाव्यवस्थापक |
5 | मुख्य अनुपालन अधिकारी |
6 | मुख्य कार्यकारी अधिकारी |
Post Vacancy For IPPB Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | वरिष्ठ व्यवस्थापक | 02 |
2 | सहाय्यक महाव्यवस्थापक | 01 |
3 | उपमहाव्यवस्थापक | 01 |
4 | महाव्यवस्थापक | 01 |
5 | मुख्य अनुपालन अधिकारी | 01 |
6 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
एकूण | 07 |
Education Qualification For IPPB Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | वरिष्ठ व्यवस्थापक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.ए पदवी. 2. 06 वर्ष अनुभव. |
2 | सहाय्यक महाव्यवस्थापक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बी.टेक/एम.सी.ए/आय.टी मध्ये पदव्युत्तर पदवी. 2. 12 वर्ष अनुभव. |
3 | उपमहाव्यवस्थापक | 1. आय.सी.ए.आय कडून चार्टर्ड अकाउंटंट. 2. 15 वर्ष अनुभव. |
4 | महाव्यवस्थापक | 1. आय.सी.ए.आय कडून चार्टर्ड अकाउंटंट. 2. 18 वर्ष अनुभव. |
5 | मुख्य अनुपालन अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. 2. 18 वर्ष अनुभव. |
6 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. 2. 18 वर्ष अनुभव. |
Age Limit For IPPB Bharti 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | वरिष्ठ व्यवस्थापक | 26 ते 35 वर्ष |
2 | सहाय्यक महाव्यवस्थापक | 32 ते 45 वर्ष |
3 | उपमहाव्यवस्थापक | 35 ते 55 वर्ष |
4 | महाव्यवस्थापक | 38 ते 55 वर्ष |
5 | मुख्य अनुपालन अधिकारी | 38 ते 55 वर्ष |
6 | मुख्य कार्यकारी अधिकारी | 38 ते 55 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For IPPB Recruitment 2025
अ.क्र | पद | शुल्क |
1 | सामान्य | रु.750/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | रु.150/- |
IPPB Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
IPPB Recruitment 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 10 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 10 जानेवारी 2025 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in IPPB Recruitment ?
Ans – There are 07 vacancies in IPPB Recruitment.
Q 2. What is the last date of application for IPPB Recruitment ?
Ans – 30/01/2025 is the last date of application for IPPB Recruitment.
हे सुद्धा वाचा
भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती