GMC Kolhapur Bharti 2025 | 10वी उत्तीर्ण उमेदवारांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

GMC Kolhapur Bharti 2025

GMC Kolhapur Bharti 2025 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय),शिपाई (महाविद्यालय),मदतनीस (महाविद्यालय),क्ष-किरण परिचर (रुग्णालय),शिपाई (रुग्णालय),प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय),रक्तपेढी परिचर (रुग्णालय),अपघात सेवक (रुग्णालय),बाह्यरुग्णसेवक (रुग्णालय),कक्षसेवक (रुग्णालय) या पदांसाठी एकूण 102 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 11 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

GMC Kolhapur Bharti 2025 : Rajarshee Chattrapati Shahu Maharaj Government Medical College has announced the recruitment of “Laboratory Attendant (College),Peon (College),Helper (College),X-Ray Attendant (Hospital),Peon (Hospital),Laboratory Attendant (Hospital),Blood Bank Attendant (Hospital),Accident Attendant (Hospital),Out Patient Attendant(Hospital),Ward attendant (Hospital)” for a total of 102 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 31, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

GMC Kolhapur Bharti 2025 Main

Post Name For GMC Kolhapur Recruitment 2025

अ.क्रपद
1प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)
2शिपाई (महाविद्यालय)
3मदतनीस (महाविद्यालय)
4क्ष-किरण परिचर (रुग्णालय)
5शिपाई (रुग्णालय)
6प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)
7रक्तपेढी परिचर (रुग्णालय)
8अपघात सेवक (रुग्णालय)
9बाह्यरुग्णसेवक (रुग्णालय)
10कक्षसेवक (रुग्णालय)

Post Vacancy For GMC Kolhapur Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)08
2शिपाई (महाविद्यालय)03
3मदतनीस (महाविद्यालय)01
4क्ष-किरण परिचर (रुग्णालय)07
5शिपाई (रुग्णालय)08
6प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)03
7रक्तपेढी परिचर (रुग्णालय)04
8अपघात सेवक (रुग्णालय)05
9बाह्यरुग्णसेवक (रुग्णालय)07
10कक्षसेवक (रुग्णालय)56
एकूण102

Education Qualification For GMC Kolhapur Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1वरील सर्व पदांसाठी1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

Age Limit For GMC Kolhapur Bharti 2025

अ.क्रपदवयोमर्यादा
1सामान्य18 ते 38 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 41 वर्ष
3मागासवर्गीय/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/खेळाडू18 ते 43 वर्ष
4प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/दिव्यांग18 ते 45 वर्ष

Application Fee For GMC Kolhapur Recruitment 2025

अ.क्रपदशुल्क
1सामान्यरु.1000/-
2मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु.900/-
3माजी सैनिक

Payment For GMC Kolhapur Recruitment 2025

अ.क्रपदवेतनमान
1प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय)रु.19,900/- ते रु.63,200/-
2शिपाई (महाविद्यालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
3मदतनीस (महाविद्यालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
4क्ष-किरण परिचर (रुग्णालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
5शिपाई (रुग्णालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
6प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय)रु.19,900/- ते रु.63,200/-
7रक्तपेढी परिचर (रुग्णालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
8अपघात सेवक (रुग्णालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
9बाह्यरुग्णसेवक (रुग्णालय)रु.15,000/- ते रु.47,600/-
10कक्षसेवक (रुग्णालय)रु.15,000/- ते रु.47,600/-

GMC Kolhapur Bharti 2025 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

GMC Kolhapur Recruitment 2025 Online Date

अर्ज करण्याची तारीख11 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2025

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 11 जानेवारी 2025 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

FAQ’s

Q 1. How many vacancies in GMC Kolhapur Recruitment ?

Ans – There are 102 vacancies in GMC Kolhapur Recruitment.

Q 2.What is the age limit for GMC Kolhapur Recruitment ?

Ans – 18 To 38 Year Old is age Limit For GMC Kolhapur Recruitment.

Q 3. What is the last date of application for GMC Kolhapur Recruitment ?

Ans – 31/01/2025 is the last date of application for GMC Kolhapur Recruitment.

हे सुद्धा वाचा

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

कोडोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!