AIIMS CRE Notification 2025
AIIMS CRE Notification 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत “गट-ब व गट-क“ या संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 4500 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 07 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name And Post Vacancy For AIIMS CRE Recruitment 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | गट-ब व गट-क | 4500 |
सविस्तर पदे व पदसंख्यासाठी जाहिरात पहा.
Education Qualification For AIIMS CRE Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | गट-ब व गट-क | 1. शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा. |
Age Limit For AIIMS CRE Bharti 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | गट-ब व गट-क | 1. वयोमर्यादेसाठी सविस्तर जाहिरात पहा. |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For AIIMS CRE Recruitment 2025
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी | रु.3000/- |
2 | मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | रु.2400/- |
3 | अपंग | – |
AIIMS CRE Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
AIIMS CRE Recruitment 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 07 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 07 जानेवारी 2025 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in AIIMS CRE Recruitment ?
Ans – There are 4500 vacancies in AIIMS CRE Recruitment.
Q 2. What is the last date of application for AIIMS CRE Recruitment ?
Ans – 31/01/2025 is the last date of application for AIIMS CRE Recruitment.
हे सुद्धा वाचा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये भरती
