MIDC Recruitment 2025
MIDC Recruitment 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ “गट-अ , गट-ब व गट-क“ या संवर्गातील 25 पदांसाठी एकूण 749 रिक्त जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 08 जानेवारी 2025 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name And Post Vacancy For MIDC Recruitment 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ | 03 |
2 | उप अभियंता (स्थापत्य) गट-अ | 13 |
3 | उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट-अ | 03 |
4 | सहाय्यक अभियंता (स्थापत्य) गट-ब | 105 |
5 | सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट-ब | 19 |
6 | सहाय्यक रचनाकार गट-ब | 07 |
7 | सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट-ब | 02 |
8 | लेखा अधिकारी गट-ब | 03 |
9 | क्षेत्र व्यवस्थापक गट-ब | 07 |
10 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-क | 17 |
11 | लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-क | 13 |
12 | लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-क | 20 |
13 | लघुटंकलेखक गट-क | 06 |
14 | सहाय्यक गट-क | 03 |
15 | लिपिक टंकलेखक गट-क | 66 |
16 | वरिष्ठ लेखापाल गट-क | 05 |
17 | तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) गट-क | 32 |
18 | वीजतंत्री (श्रेणी-2) गट-क | 18 |
19 | पंपचालक (श्रेणी-2) गट-क | 102 |
20 | जोडारी (श्रेणी-2) गट-क | 34 |
21 | सहाय्यक आरेखक गट-क | 08 |
22 | अनुरेखक गट-क | 49 |
23 | गाळणी निरीक्षक गट-क | 02 |
24 | भूमापक गट-क | 25 |
25 | अग्निशमन विमोचक गट-क | 187 |
एकूण | 749 |
Education Qualification For MIDC Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | गट-अ , गट-ब व गट-क या संवर्गातील 25 पदे | 1. शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा. |
Age Limit For MIDC Bharti 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18/21 ते 38 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18/21 ते 41 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 18/21 ते 43 वर्ष |
1.गट-अ व ब या संवर्गातील पदांसाठी किमान वयोमर्यादा हि 21 वर्ष असेल तर गट-क या संवर्गातील पदांसाठी किमान वयोमर्यादा हि 18 वर्ष असेल.
Application Fee For MIDC Recruitment 2025
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | खुला प्रवर्ग | रु.1000/- |
2 | मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग | रु.900/- |
3 | माजी सैनिक | – |
MIDC Bharti 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
MIDC Recruitment 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 08 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 08 जानेवारी 2025 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in MIDC Recruitment ?
Ans – There are 749 vacancies in MIDC Recruitment.
Q 2.What is the age limit for MIDC Recruitment ?
Ans – 18/21 To 38 Year Old is age Limit For MIDC Recruitment.
Q 3. What is the last date of application for MIDC Recruitment ?
Ans – 31/01/2025 is the last date of application for MIDC Recruitment.
हे सुद्धा वाचा
नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये भरती
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे भरती