HPCL Apprentice Bharti 2025
HPCL Apprentice Bharti 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “पदवीधर अप्रेंटिस“ या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 30 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
HPCL Apprentice Bharti 2025 : Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) has announced the recruitment of “Graduate Apprentices (Engineering)” Post. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 13, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For HPCL Apprentice Recruitment 2025
अ.क्र | पद |
1 | पदवीधर अप्रेंटिस |
Post Vacancy For HPCL Apprentice Bharti 2025
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | पदवीधर अप्रेंटिस | – |
Education Qualification For HPCL Apprentice Recruitment 2025
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | पदवीधर अप्रेंटिस | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटी) पेट्रोलियम इंजिनिअरिंग शाखेतील पदवी. |
Age Limit For HPCL Apprentice Bharti 2025
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18 ते 25 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18 ते 28 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 18 ते 30 वर्ष |
4 | अपंग | 18 ते 35 वर्ष |
Application Fee For HPCL Apprentice Recruitment 2025
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | – |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग | – |
Payment For HPCL Apprentice Bharti 2025
अ.क्र | पद | वेतनमान |
1 | पदवीधर अप्रेंटिस | रु.25,000/- प्रती महिना |
HPCL Apprentice Recruitment 2025 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
HPCL Apprentice Bharti 2025 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 30 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 जानेवारी 2025 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1.What is the age limit for HPCL Apprentice Recruitment ?
Ans – 18 To 25 Year Old is age Limit For HPCL Apprentice Recruitment.
Q 2. What is the last date of application for HPCL Apprentice Recruitment ?
Ans – 13/01/2025 is the last date of application for HPCL Apprentice Recruitment.
हे सुद्धा वाचा
संशोधन आणि माहिती उत्पादने विकास युनिट अंतर्गत भरती
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती