MPKV Rahuri Bharti 2025 | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत 787 रिक्त जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज…!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MPKV Rahuri Bharti 2025

MPKV Rahuri Bharti 2025 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी करिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी कृषी विद्यापीठासाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांसाठी कृषी विद्यापीठात गट-क व गट-ड या पदांसाठी एकूण 787 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी राष्ट्रीय कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, ता-राहुरी, जिल्हा-अहिल्यानगर-413722 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 31 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

MPKV Rahuri Bharti 2025 : Mahatma Phule Krishi Vidyapeeth has announced for the “Group-C and Group-D” post. This recruitment process will be available Offline Format. last date to apply for this recruitment process is January 30, 2025. And See full advertisement for The Detailed Information And submit the application as soon as possible.

MPKV Rahuri Bharti 2025 Main
MPKV Rahuri Bharti 2025

Post Name For MPKV Rahuri Recruitment 2025

अ.क्रपद
1गट-क (पदांसाठी संपूर्ण जाहिरात पहा)
2गट-ड (पदांसाठी संपूर्ण जाहिरात पहा)

Post Vacancy For MPKV Rahuri Bharti 2025

अ.क्रपदपदसंख्या
1गट-क241
2गट-ड546
एकूण787

Education Qualification For MPKV Rahuri Recruitment 2025

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1गट-क(शैक्षणिक पात्रतेसाठी संपूर्ण जाहिरात पहा)
2गट-ड(शैक्षणिक पात्रतेसाठी संपूर्ण जाहिरात पहा)

Age Limit For MPKV Rahuri Bharti 2025

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1खुला प्रवर्ग18 ते 38 वर्ष
2मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक18 ते 43 वर्ष
3प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/दिव्यांग/स्वातंत्र्य सैनिक पाल्य18 ते 45 वर्ष

Application Fee For MPKV Rahuri Recruitment 2025

अ.क्रपदअर्ज शुल्क
1खुला प्रवर्गरु.1000/-
2मागासवर्गीय/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु.900/-

MPKV Rahuri Bharti 2025 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

MPKV Rahuri Recruitment 2025 Offline Date

अर्ज करण्याची तारीख31 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जानेवारी 2025

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

महानगर को.ऑप बँकेत भरती जाहीर

भारतीय रिजर्व बँकेत भरती जाहीर

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!