RBI JE Recruitment 2024 | भारतीय रिजर्व बँकेत “ज्युनिअर इंजिनीअर” या पदासाठी भरती, लवकर करा अर्ज…!

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RBI JE Recruitment 2024

RBI JE Recruitment 2024 : भारतीय रिजर्व बँकेत ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल),ज्युनिअर इंजिनीअर(इलेक्ट्रिकल) या पदांसाठी एकूण 11 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी संबधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 30 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

RBI JE Recruitment 2024 : Reserve Bank of India (RBI) has announced the recruitment of “Junior Engineer(Civil), Junior Engineer(Electrical)” for a total of 11 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 20, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.

Post Name For RBI JE Recruitment 2024

अ.क्रपद
1ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल)
2ज्युनिअर इंजिनीअर(इलेक्ट्रिकल)

Post Vacancy For RBI JE Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल)07
2ज्युनिअर इंजिनीअर(इलेक्ट्रिकल)04
एकूण11

Education Qualification For RBI JE Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा व इंजिनिअरिंग पदवीधर.
2ज्युनिअर इंजिनीअर(इलेक्ट्रिकल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा व इंजिनिअरिंग पदवीधर.

Age Limit For RBI JE Bharti 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य20 ते 30 वर्ष
2ओ.बी.सी20 ते 33 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती20 ते 35 वर्ष
4अपंग20 ते 40 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For RBI JE Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गशुल्क
1सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु.450/- +18% GST
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग/माजी सैनिकरु.50/- +18% GST

1.सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.450/- +18% GST आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/दिव्यांग/महिला अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.50/- +18% GST आहे.

RBI JE Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

RBI JE Recruitment 2024 Online Date

अर्ज करण्याची तारीख30 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2025

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 30 डिसेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जानेवारी 2025 आहे.

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

RBI JE Recruitment 2024 Apply Online

1. वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. ज्युनिअर इंजिनीअर(सिव्हिल),ज्युनिअर इंजिनीअर(इलेक्ट्रिकल) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

FAQ’s

Q 1. How many vacancies in RBI JE Recruitment ?

Ans – There are 11 vacancies in RBI JE Recruitment.

Q 2. What is the last date of application for RBI JE Recruitment ?

Ans – 20/01/2025 is the last date of application for RBI JE Recruitment.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीत भरती

युको बँकेत भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!