महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीत 19 रिक्त जागांसाठी भरती सुरु | Mahagenco Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Mahagenco Recruitment 2024

Mahagenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीत चीफ इंजिनीअर (जनरेशन),चीफ इंजिनीअर (सिव्हिल),डेप्युटी चीफ इंजिनीअर (सिव्हिल),सुपरिन्टेंडिंग इंजिनीअर (सिव्हिल),एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल) या पदांसाठी एकूण 19 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी हि भरतीप्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी Deputy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019 ह्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीचा अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे जोडून समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Mahagenco Recruitment 2024 : Maharashtra State Power Generation Company LTD. (Mahagenco) has announced for the “Chief Engineer (Generation),Chief Engineer (Civil),Deputy Chief Engineer (Civil),Superintending Engineer (Civil),Executive Engineer (Civil)” post. This recruitment process will be available Offline Format. last date to apply for this recruitment process is 27 January 2025. And See full advertisement for The Detailed Information And submit the application as soon as possible.

Mahagenco Recruitment 2024 1

Post Name For Mahagenco Recruitment 2024

अ.क्रपद
1चीफ इंजिनीअर (जनरेशन)
2चीफ इंजिनीअर (सिव्हिल)
3डेप्युटी चीफ इंजिनीअर (सिव्हिल)
4सुपरिन्टेंडिंग इंजिनीअर (सिव्हिल)
5एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल)

Post Vacancy For Mahagenco Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1चीफ इंजिनीअर (जनरेशन)03
2चीफ इंजिनीअर (सिव्हिल)02
3डेप्युटी चीफ इंजिनीअर (सिव्हिल)02
4सुपरिन्टेंडिंग इंजिनीअर (सिव्हिल)04
5एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल)08
एकूण19

Education Qualification For Mahagenco Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1चीफ इंजिनीअर (जनरेशन)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग/पॉवर इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शाखेतील पदवी.
2. 15 वर्ष अनुभव.
2चीफ इंजिनीअर (सिव्हिल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी शाखेतील पदवी.
2. 15 वर्ष अनुभव.
3डेप्युटी चीफ इंजिनीअर (सिव्हिल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी शाखेतील पदवी.
2. 14 वर्ष अनुभव.
4सुपरिन्टेंडिंग इंजिनीअर (सिव्हिल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी शाखेतील पदवी.
2. 12 वर्ष अनुभव.
5एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल)1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी शाखेतील पदवी.
2. 09 वर्ष अनुभव.

Age Limit For Mahagenco Bharti 2024

अ.क्रपदवयोमर्यादा
1चीफ इंजिनीअर (जनरेशन)50 वर्ष
2चीफ इंजिनीअर (सिव्हिल)50 वर्ष
3डेप्युटी चीफ इंजिनीअर (सिव्हिल)48 वर्ष
4सुपरिन्टेंडिंग इंजिनीअर (सिव्हिल)45 वर्ष
5एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर (सिव्हिल)40 वर्ष

1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.

2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.

Application Fee For Mahagenco Recruitment 2024

अ.क्रपदशुल्क
1सामान्यरु.944/-
2मागासवर्गीयरु.708/-

Mahagenco Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
अधिकृत अर्जयेथे क्लिक करा

Mahagenco Recruitment 2024 Offline Date

अर्ज करण्याची तारीखअर्ज भरणा चालू झालेला आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जानेवारी 2025
अर्ज करण्याचा पत्ताDeputy General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019

Important Documents For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.

13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

कापड समितीमध्ये विविध पदांसाठी भरती

ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर अंतर्गत भरती

महत्वाची सूचना : वरील लेखात माहिती हि अपूर्ण असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!