MPSC Notification 2024
MPSC Notification 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,जीवरसायनशास्त्रज्ञ,अधीक्षक,प्राचार्य,जिल्हा आरोग्य अधिकारी,संचालक“ या पदांसाठी एकूण 199 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 23 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 जानेवारी 2025 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
MPSC Notification 2024 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the recruitment of “Professor, Assistant Professor, Biochemist, Superintendent, Principal, District Health Officer, Director” for a total of 199 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is January 13, 2025.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.
Post Name For MPSC Recruitment Notification 2024
अ.क्र | पद |
1 | प्राध्यापक-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) |
2 | सहाय्यक प्राध्यापक-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) |
3 | जीवरसायनशास्त्रज्ञ-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-ब) |
4 | अधीक्षक-महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) |
5 | प्राचार्य-महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा (गट-अ) |
6 | प्राध्यापक-महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा (गट-अ) |
7 | प्राचार्य-महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण सेवा (गट-अ) |
8 | जिल्हा आरोग्य अधिकारी-महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) |
9 | संचालक-सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था (गट-अ) |
Post Vacancy For MPSC Bharti Notification 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | प्राध्यापक-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) | 14 |
2 | सहाय्यक प्राध्यापक-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) | 75 |
3 | जीवरसायनशास्त्रज्ञ-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-ब) | 11 |
4 | अधीक्षक-महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) | 12 |
5 | प्राचार्य-महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा (गट-अ) | 05 |
6 | प्राध्यापक-महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा (गट-अ) | 45 |
7 | प्राचार्य-महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण सेवा (गट-अ) | 03 |
8 | जिल्हा आरोग्य अधिकारी-महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) | 33 |
9 | संचालक-सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था (गट-अ) | 01 |
एकूण | 199 |
Education Qualification For MPSC Recruitment Notification 2024
शैक्षणिक पात्रतेसाठी अर्जदारांनी आवश्यक त्या पदानुसार खाली दिलेली जाहिरात(PDF) पहावी. |
Age Limit For MPSC Bharti Notification 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | प्राध्यापक-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) | 19 ते 50 वर्ष |
2 | सहाय्यक प्राध्यापक-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-अ) | 19 ते 40 वर्ष |
3 | जीवरसायनशास्त्रज्ञ-वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा (गट-ब) | 19 ते 38 वर्ष |
4 | अधीक्षक-महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) | 18 ते 38 वर्ष |
5 | प्राचार्य-महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा (गट-अ) | 19 ते 54 वर्ष |
6 | प्राध्यापक-महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा (गट-अ) | 19 ते 54 वर्ष |
7 | प्राचार्य-महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयीन शिक्षण सेवा (गट-अ) | 19 ते 54 वर्ष |
8 | जिल्हा आरोग्य अधिकारी-महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) | 19 ते 38 वर्ष |
9 | संचालक-सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था (गट-अ) | 18 ते 55 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For MPSC Recruitment Notification 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य | रु.719/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | रु.449/- |
1.सामान्य अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.719/- आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.449/- आहे.
MPSC Bharti Notification 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पद क्र.1 व 2 | येथे क्लिक करा |
पद क्र.3 | येथे क्लिक करा |
पद क्र.4 | येथे क्लिक करा |
पद क्र.5 | येथे क्लिक करा |
पद क्र.6 | येथे क्लिक करा |
पद क्र.7 | येथे क्लिक करा |
पद क्र.8 | येथे क्लिक करा |
पद क्र.9 | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
MPSC Recruitment Notification 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 23 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 जानेवारी 2025 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 23 डिसेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 जानेवारी 2025 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
MPSC Recruitment Notification 2024 Apply Online
1. अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा वर जा.
2. प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक,जीवरसायनशास्त्रज्ञ,अधीक्षक,प्राचार्य,जिल्हा आरोग्य अधिकारी,संचालक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.
4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.
5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.
6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.
7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.
9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.
10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
FAQ’s
Q 1. How many vacancies in MPSC Recruitment Notification ?
Ans – There are 199 vacancies in MPSC Recruitment Notification .
Q 4. What is the last date of application for MPSC Recruitment Notification ?
Ans – 13/01/2025 is the last date of application for MPSC Recruitment Notification .
हे सुद्धा वाचा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती सुरु