CERSAI Recruitment 2024
CERSAI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सेन्ट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया (CERSAI) मध्ये “सिनियर मॅनेजर(एच.आर),सिनियर मॅनेजर(आयटी/सायबर सेक्युरिटी)“ या पदांसाठी एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 04 डिसेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
CERSAI Recruitment 2024 : Central Registry of Securitisation Asset Reconstruction and Security Interest of India (CERSAI) has announced the recruitment of “Senior Manager (HR,IT/Cyber Security)” for a total of 02 vacancies. The application process for this recruitment will be entirely online. The last date to apply is December 24, 2024.For detailed information and to submit your application, please refer to the full advertisement And Submit Your Application as soon as possible.
Post Name For CERSAI Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | सिनियर मॅनेजर(एच.आर) |
2 | सिनियर मॅनेजर(आयटी/सायबर सेक्युरिटी) |
Post Vacancy For CERSAI Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | सिनियर मॅनेजर(एच.आर) | 01 |
2 | सिनियर मॅनेजर(आयटी/सायबर सेक्युरिटी) | 01 |
एकूण | 02 |
Education Qualification For CERSAI Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | सिनियर मॅनेजर(एच.आर) | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एच.आर मॅनेजमेंटमध्ये एम.बी.ए/पी.जी.डी.एम पदवी. 2. 05 वर्ष अनुभव. |
2 | सिनियर मॅनेजर(आयटी/सायबर सेक्युरिटी) | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये बी.सी.ए/एम.सी.ए/बी.टेक पदवी. 2. 05 वर्ष अनुभव. |
Age Limit For CERSAI Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 25 ते 40 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 25 ते 43 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 25 ते 45 वर्ष |
Application Fee For CERSAI Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | रु.1000/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | रु.500/- |
1.सामान्य/ओ.बी.सी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.1000/- आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.500/- आहे.
CERSAI Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
CERSAI Recruitment 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 04 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 डिसेंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 04 डिसेंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 24 डिसेंबर 2024 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in CERSAI Recruitment ?
Ans – There are 02 vacancies in CERSAI Recruitment.
Q 2.What is the age limit for CERSAI Recruitment ?
Ans – 25 to 40 year old is the age limit for CERSAI Recruitment.
Q 3. What is the last date of application for CERSAI Recruitment ?
Ans – 24/12/2024 is the last date of application for CERSAI Recruitment.
हे सुद्धा वाचा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती जाहीर