IOB Bharti 2024
IOB Bharti 2024 : इंडियन ओव्हरसीज बँकेत “लिपिक व अधिकारी” या पदांसाठी एकूण 16 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 30 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For IOB Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | लिपिक |
2 | अधिकारी |
Post Vacancy For IOB Bharti 2024

अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | लिपिक | |
2 | अधिकारी | |
एकूण | 16 |
Education Qualification For IOB Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | लिपिक | 1. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
2 | अधिकारी | 1. 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
Age Limit For IOB Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18 ते 26 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18 ते 29 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 18 ते 31 वर्ष |
Application Fee For IOB Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य | रु.750/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | रु.100/- |
IOB Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
IOB Bharti 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 30 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 डिसेंबर 2024 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. What is The Educational Qualification For IOB Recruitment ?
Ans – 12th pass.
Q 2.What is the age limit for IOB Recruitment ?
Ans – 18 To 26 Year Old is the age limit for IOB Recruitment.
Q 3. What is the last date of application for IOB Recruitment ?
Ans – 13/12/2024 is the last date of application for IOB Recruitment.