MDL Executive Recruitment 2024
MDL Executive Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत “जनरल मॅनेजर(टेक्निकल),डेप्युटी जनरल मॅनेजर(फायनान्स),सिनिअर ऑफिसर(फायर/एच.आर),डेप्युटी जनरल मॅनेजर(कंपनी सेक्रेटरी),डेप्युटी मॅनेजर(सायबर सिक्युरिटी),असिस्टंट मॅनेजर(आय.टी),सिनिअर इंजिनीअर(सायबर सिक्युरिटी),सिनिअर ऑफिसर(मेडिकल)” या पदांसाठी एकूण 21 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 डिसेंबर 2024 आहे.त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For MDL Executive Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | जनरल मॅनेजर(टेक्निकल) |
2 | डेप्युटी जनरल मॅनेजर(फायनान्स) |
3 | सिनिअर ऑफिसर(फायर/एच.आर) |
4 | डेप्युटी जनरल मॅनेजर(कंपनी सेक्रेटरी) |
5 | डेप्युटी मॅनेजर(सायबर सिक्युरिटी) |
6 | असिस्टंट मॅनेजर(आय.टी) |
7 | सिनिअर इंजिनीअर(सायबर सिक्युरिटी) |
8 | सिनिअर ऑफिसर(मेडिकल) |
Post Vacancy For MDL Executive Bharti 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | जनरल मॅनेजर(टेक्निकल) | 01 |
2 | डेप्युटी जनरल मॅनेजर(फायनान्स) | 01 |
3 | सिनिअर ऑफिसर(फायर/एच.आर) | 03 |
4 | डेप्युटी जनरल मॅनेजर(कंपनी सेक्रेटरी) | 01 |
5 | डेप्युटी मॅनेजर(सायबर सिक्युरिटी) | 03 |
6 | असिस्टंट मॅनेजर(आय.टी) | 08 |
7 | सिनिअर इंजिनीअर(सायबर सिक्युरिटी) | 03 |
8 | सिनिअर ऑफिसर(मेडिकल) | 01 |
एकूण | 21 |
Education Qualification For MDL Executive Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | जनरल मॅनेजर(टेक्निकल) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक शाखेतील इंजिनिअरिंग पदवी. 2. 27 वर्ष अनुभव |
2 | डेप्युटी जनरल मॅनेजर(फायनान्स) | 1.कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स. 2.चार्टर्ड अकाउंटंट्स. 3. 19 वर्ष अनुभव. |
3 | सिनिअर ऑफिसर(फायर/एच.आर) | 1.एम.बी.ए 2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स (इंडिया) पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर. 3. 01 वर्ष अनुभव |
4 | डेप्युटी जनरल मॅनेजर(कंपनी सेक्रेटरी) | 1.इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया उत्तीर्ण असणे आवश्यक. 2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून एल.एल.बी पदवी. 3. 19 वर्ष अनुभव |
5 | डेप्युटी मॅनेजर(सायबर सिक्युरिटी) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही संगणकीय शाखेतील बी.इ/बी.टेक/एम.इ/एम.टेक पदवी. 2. 06 वर्ष अनुभव |
6 | असिस्टंट मॅनेजर(आय.टी) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही संगणकीय शाखेतील बी.इ/बी.टेक/एम.इ/एम.टेक पदवी. 2. 03 वर्ष अनुभव |
7 | सिनिअर इंजिनीअर(सायबर सिक्युरिटी) | 1.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही संगणकीय शाखेतील बी.इ/बी.टेक/एम.इ/एम.टेक पदवी. 2. 01 वर्ष अनुभव |
8 | सिनिअर ऑफिसर(मेडिकल) | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस उत्तीर्ण. |
Age Limit For MDL Executive Bharti 2024
अ.क्र | पद | वयोमर्यादा |
1 | जनरल मॅनेजर(टेक्निकल) | 54 वर्ष |
2 | डेप्युटी जनरल मॅनेजर(फायनान्स) | 50 वर्ष |
3 | सिनिअर ऑफिसर(फायर/एच.आर) | 30 वर्ष |
4 | डेप्युटी जनरल मॅनेजर(कंपनी सेक्रेटरी) | 50 वर्ष |
5 | डेप्युटी मॅनेजर(सायबर सिक्युरिटी) | 38 वर्ष |
6 | असिस्टंट मॅनेजर(आय.टी) | 34 वर्ष |
7 | सिनिअर इंजिनीअर(सायबर सिक्युरिटी) | 30 वर्ष |
8 | सिनिअर ऑफिसर(मेडिकल) | 30 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For MDL Executive Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ओ.बी.सी | रु.354/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग | – |
MDL Executive Recruitment 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
MDL Executive Recruitment 2024 Online Date
अर्ज करण्याची तारीख | 25 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 डिसेंबर 2024 |
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
FAQ’s
Q 1. How many vacancies in MDL Executive Recruitment ?
Ans – There are 21 vacancies in MDL Executive Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For MDL Executive Recruitment ?
Ans – Any Degree.
Q 3.What is the age limit for MDL Executive Recruitment ?
Ans – 30,34,38,50,54 Year Old is the age limit for MDL Executive Recruitment.
Q 4. What is the last date of application for MDL Executive Recruitment ?
Ans – 16/12/2024 is the last date of application for MDL Executive Recruitment.