KRCL Railway Bharti 2024
KRCL Railway Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. कोंकण रेल्वेत “पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 190 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 03 ऑक्टोंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Post Name For KRCL Railway Recruitment 2024
अ.क्र | पद |
1 | पदवीधर अप्रेंटिस |
2 | डिप्लोमा अप्रेंटिस |
Post Vacancy For KRCL Railway Bharti 2024

अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | पदवीधर अप्रेंटिस | 110 |
2 | डिप्लोमा अप्रेंटिस | 80 |
एकूण | 190 |
Education Qualification For KRCL Railway Recruitment 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | पदवीधर अप्रेंटिस | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी. |
2 | डिप्लोमा अप्रेंटिस | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
Age Limit For KRCL Railway Bharti 2024
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18 ते 25 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18 ते 28 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 18 ते 30 वर्ष |
Application Fee For KRCL Railway Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | अर्ज शुल्क |
1 | सामान्य | रु.100/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | – |
KRCL Railway Notification 2024
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
KRCL Railway Bharti 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | 03 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 नोव्हेंबर 2024 |
1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 03 ऑक्टोंबर 2024 आहे.
2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 02 नोव्हेंबर 2024 आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in KRCL Railway Recruitment ?
Ans – There are 190 vacancies in KRCL Railway Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For KRCL Railway Recruitment ?
Ans – Graduate/Diploma Engineering Pass.
Q 3. What is the last date of application for KRCL Railway Recruitment ?
Ans – 02/11/2024 is the last date of application for KRCL Railway Recruitment.