MPSC PSI Bharti 2024 | MPSC मार्फत “पोलीस उपनिरीक्षक” पदाची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

MPSC PSI Bharti 2024

MPSC PSI Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच (MPSC)अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक” या पदासाठी एकूण 615 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For MPSC PSI Recruitment 2024

अ.क्रपद
1पोलीस उपनिरीक्षक

Post Vacancy For MPSC PSI Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1पोलीस उपनिरीक्षक615

Education Qualification For MPSC PSI Vacancy 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1पोलीस उपनिरीक्षक1. 10/12वी उत्तीर्ण.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.

Age Limit For MPSC PSI Bharti 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य35 वर्ष
2ओ.बी.सी38 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती40 वर्ष

Application Fee For MPSC PSI Vacancy 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1अराखीवरु.844/-
2राखीवरु.544/-

MPSC PSI Notification 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

MPSC PSI Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख23 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 ऑक्टोंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 23 सप्टेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 07 ऑक्टोंबर 2024 आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in MPSC PSI Recruitment ?

Ans – There are 615 vacancies in MPSC PSI Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For MPSC PSI Recruitment ?

Ans – 10+12Th Pass And Any Degree.

Q 3. What is the last date of application for MPSC PSI Recruitment ?

Ans – 07/10/2024 is the last date of application for MPSC PSI Recruitment.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड,मुंबई मध्ये 09 रिक्त जागांची भरती

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत 56 रिक्त जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!