RRB NTPC Bharti 2024 | भारतीय रेल्वेत विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत NON TECHNICAL POPULAR CATEGORIES(NTPC) मध्ये “कमर्शिअल कम तिकीट क्लर्क,अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट,ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट,ट्रेन्स क्लर्क” या पदांसाठी एकूण 3445 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 21 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

RRB NTPC Bharti 2024 Main
RRB NTPC Bharti 2024

Post Name For RRB NTPC Bharti 2024

अ.क्रपद
1कमर्शिअल कम तिकीट क्लर्क
2अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट
3ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट
4ट्रेन्स क्लर्क

Post Vacancy For RRB NTPC Recruitment 2024

अ.क्रपदपदसंख्या
1कमर्शिअल कम तिकीट क्लर्क2022
2अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट361
3ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट990
4ट्रेन्स क्लर्क72
एकूण3445

Education Qualification For RRB NTPC Bharti 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1कमर्शिअल कम तिकीट क्लर्क1.12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.
2अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट1.12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.
3ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट1.12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.
4ट्रेन्स क्लर्क1.12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी.

Age Limit For RRB NTPC Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य18 ते 33 वर्ष
2ओ.बी.सी18 ते 36 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती18 ते 38 वर्ष

Payment For RRB NTPC Bharti 2024

अ.क्रपदवेतनमान
1कमर्शिअल कम तिकीट क्लर्करु.21,700/-
2अकाउंट क्लर्क कम टायपिस्टरु.19,900/-
3ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टरु.19,900/-
4ट्रेन्स क्लर्करु.19,900/-

Application Fee For RRB NTPC Recruitment 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.500/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंगरु.250/-

RRB NTPC Notification 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

RRB NTPC Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख21 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 ऑक्टोंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 21 सप्टेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 ऑक्टोंबर 2024 आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in RRB NTPC Bharti ?

Ans – There are 3445 vacancies in RRB NTPC Bharti.

Q 2. What is The Educational Qualification For RRB NTPC Bharti ?

Ans – 12Th And Any Degree.

Q 3. What is the last date of application for RRB NTPC Bharti ?

Ans – 20/10/2024 is the last date of application for RRB NTPC Bharti.

हे सुद्धा वाचा

10वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत भरती सुरु

कोंकण रेल्वेत विविध पदांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!