RRB NCR Recruitment 2024 | 10वी पास उमेदवारांना उत्तर मध्य रेल्वेत भरती सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

RRB NCR Recruitment 2024

RRB NCR Recruitment 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 1679 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 ऑक्टोंबर 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

Post Name For RRB NCR Recruitment 2024

अ.क्रपद
1अप्रेंटिस

Post Vacancy For RRB NCR Bharti 2024

अ.क्रपदपदसंख्या
1अप्रेंटिस1679

Education Qualification For RRB NCR Recruitment 2024

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1अप्रेंटिस1.10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. संबधित ट्रेंड मध्ये आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit For RRB NCR Bharti 2024

अ.क्रप्रवर्गवयोमर्यादा
1सामान्य15 ते 24 वर्ष
2ओ.बी.सी15 ते 27 वर्ष
3अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती15 ते 29 वर्ष

Application Fee For RRB NCR Bharti 2024

अ.क्रप्रवर्गअर्ज शुल्क
1सामान्य/ओ.बी.सीरु.100/-
2अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग

RRB NCR Notification 2024

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

RRB NCR Bharti 2024 Important Date

अर्ज करण्याची तारीख16 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोंबर 2024

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 16 सप्टेंबर 2024 आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 ऑक्टोंबर 2024 आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in RRB NCR Recruitment ?

Ans – There are 1679 vacancies in RRB NCR Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For RRB NCR Recruitment ?

Ans – 10Th Pass And I.T.I Pass.

Q 3. What is the last date of application for RRB NCR Recruitment ?

Ans – 15/10/2024 is the last date of application for RRB NCR Recruitment.

हे सुद्धा वाचा

भारतीय स्टेट बँकेत “स्पेशलिस्ट ऑफिसर” पदांची भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!