Solapur Mahanagarpalika Bharti 2023 | सोलापूर महानगरपालिकेत तब्बल 76 रिक्त पदांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) अंतर्गत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) , कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) , कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) , केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर  या पदासाठी एकूण 76 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://www.solapurcorporation.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि 16 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 डिसेंबर 2023 आहे.

Post Name For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

अ.क्रपद
1कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)
2कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)
3कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)
4केमिस्ट
5फिल्टर इन्स्पेक्टर

सोलापूर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य),कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी),कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य),केमिस्ट,फिल्टर इन्स्पेक्टर या पदांसाठी भरती सुरु झालेली आहे.

Post Vacancy For Solapur Mahanagarpalika Bharti 2023

अ.क्रपदपद संख्या
1कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)47
2कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)02
3कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)24
4केमिस्ट01
5फिल्टर इन्स्पेक्टर02
एकूण 76

सोलापूर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) 47,कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) 02,कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24,केमिस्ट 01,फिल्टर इन्स्पेक्टर 02 या पदांसाठी एकूण 76 रिक्त पदांची भरती होणार आहे.

Education Qualification For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

अ.क्रपदशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)1.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
2.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी
3.नेमणूकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
4.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
2कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)1.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
2.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी

3.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
3कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)1.स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
2.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
4केमिस्ट1.रसायनशास्त्र या विषयातील पदवी
2.दोन वर्ष कामाचा अनुभव
5फिल्टर इन्स्पेक्टर1.रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी
2.अनुभव

Age Limit For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

अ.क्रप्रवर्ग वयोमर्यादा
1खुला प्रवर्ग 18 ते 40 वर्ष
2मागासवर्गीय 18 ते 45 वर्ष
3दिव्यांग 18 ते 47 वर्ष
4प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त 18 ते 47 वर्ष
5अंशकालीन 18 ते 57 वर्ष
6माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा +5 वर्ष
7माजी सैनिक (दिव्यांग)18 ते 47 वर्ष
8खेळाडू / अनाथ 18 ते 45 वर्ष

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Paper Format

विभागविषयएकूण प्रश्नवेळ
मराठी 25
इंग्रजी 25
सामान्य ज्ञान 25
बुद्धीमत्ता चाचणी 25
एकूण – 100एकूण – 120 मिनिटे

प्रत्येक प्रश्न हा २ गुणांचा असेल.

Salary For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

अ.क्रपदवेतन
1कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)38600 ते 122800/-
2कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)38600 ते 122800/-
3कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य)29200 ते 92300/-
4केमिस्ट29200 ते 92300/-
5फिल्टर इन्स्पेक्टर25500 ते 81100/-

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 Notification

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
PDF डाउनलोडयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 Online Dates

अर्ज करण्याची तारीख16 डिसेंबर 2023 
अर्ज करण्याची शेवटची तारीख31 डिसेंबर 2023 

1.अर्जदारास अर्ज करण्याची तारीख हि 16 डिसेंबर 2023  आहे.

2.अर्जदारास अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 डिसेंबर 2023 आहे.

Application Fee For Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

प्रवर्ग शुल्क
खुला प्रवर्ग 1000/-
अन्य इतर प्रवर्ग 900/-
माजी सैनिक / दिव्यांग सैनिक

1.खुल्या प्रवर्गातील अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.1000/- आहे.

2.अन्य इतर प्रवर्गातील अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.900/- आहे.

Important Documents  For Recruitments

1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.

3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.

4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.

5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.

7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.

11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 How To Apply Online

1 . अधिकृत वेबसाईट  https://www.solapurcorporation.gov.in/  वर जा.

2.  कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) , कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) , कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) , केमिस्ट , फिल्टर इन्स्पेक्टर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

3.जर अर्जदार नवीन असेल तर त्याने New Registration वर जाऊन नोंदणी करायची आहे.आणि जर Registration केलेले असेल तर Already Register या बटनावरती क्लिक करा.

4.नोंदणी केल्यानंतर अर्जदारास चालू मोबाईल नंबर अथवा इ-मेल आयडी वर तुमचा युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड प्राप्त होईल.

5.नंतर लॉगीन पेज वर जाऊन प्राप्त झालेला युजर आयडी आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.

6. लॉगीन झाल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास लागणारी संपूर्ण माहिती हि अचूक भरायची आहे.

7.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

8.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करूनच अर्ज सबमिट करावा.

9.अर्ज सबमिट झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.

10. अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Rules And Conditions For Candidate To Recruitment

1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.

3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.

4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.

5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.

6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.

Guidelines For Candidate To Recruitment

1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

2.अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.

3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.

4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी  काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.

6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.

7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Our Other Social Media Platforms

Telegram Groupयेथे क्लिक करा
Youtube Linkयेथे क्लिक करा

FAQ’s

Q 1. How many vacancies in Solapur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – There are 76 vacancies in Solapur Mahanagarpalika Recruitment.

Q 2. What is The Educational Qualification For Solapur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – Degree in Civil Engineering.

Q 3.What is the age limit for Solapur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – 18 to 40 is the age limit for Solapur Mahanagarpalika Recruitment.

Q 4. What is the last date of application for Solapur Mahanagarpalika Recruitment ?

Ans – 31/12/2023 is the last date of application for Solapur Mahanagarpalika Recruitment.

हे सुद्धा वाचा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम, मुंबई अंतर्गत 24 पदांची भरती

आर्मी सर्व्हिस कॉर्प्स दक्षिण सेंटर मध्ये 71 जागांसाठी भरती जाहीर

ऑइल अँड नॅचरल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 22 रिक्त पदांकरिता भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!