NHM Gadchiroli Bharti 2024
NHM Gadchiroli Bharti 2024 : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हि सर्वात महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली (NHM Gadchiroli) अंतर्गत “किटकशास्त्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य तज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदासाठी एकूण 48 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया हि सुरु झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराच्या इमेल वर अर्जाची प्रत प्राप्त होईल.
त्यानंतर भरलेला अर्ज आणि त्याबरोबर जोडलेली कागदपत्रांची प्रत हि “राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-2, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली” ह्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष किंव्हा पोस्टाने अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी अर्जाची प्रत व कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख हि 30 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
तर मित्रांनो तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हि अत्यंत महत्त्वाची भरती असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली हे गेली अनेक वर्षापासून कार्यरत असल्याचे आपण पाहत आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली ज्यात तब्बल 48 रिक्त जागांची भरती निघाली असून या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Post Name For NHM Gadchiroli Bharti 2024
अ.क्र | पद |
1 | किटकशास्त्रज्ञ |
2 | सार्वजनिक आरोग्य तज्ञ |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
Post Vacancy For NHM Gadchiroli Recruitment 2024
अ.क्र | पद | पदसंख्या |
1 | किटकशास्त्रज्ञ | 12 |
2 | सार्वजनिक आरोग्य तज्ञ | 12 |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 24 |
एकूण | 48 |
Education Qualification For NHM Gadchiroli Bharti 2024
अ.क्र | पद | शैक्षणिक पात्रता |
1 | किटकशास्त्रज्ञ | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी. 2. 05 वर्ष अनुभव. |
2 | सार्वजनिक आरोग्य तज्ञ | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही वैद्यकीय पदवी. |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 1. 12वी+DMLT. |
Age Limit For NHM Gadchiroli Recruitment 2024
अ.क्र | प्रवर्ग | वयोमर्यादा |
1 | सामान्य | 18 ते 38 वर्ष |
2 | ओ.बी.सी | 18 ते 41 वर्ष |
3 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | 18 ते 43 वर्ष |
1.ओ.बी.सी अर्जदारास वयोमर्यादेत 03 वर्ष सूट आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास वयोमर्यादेत 05 वर्ष सूट आहे.
Application Fee For NHM Gadchiroli Bharti 2024

अ.क्र | प्रवर्ग | शुल्क |
1 | सामान्य | रु.150/- |
2 | अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती | रु.100/- |
1.सामान्य अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.150/- आहे.
2.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अर्जदारास अर्ज शुल्क भरणा हा रु.100/- आहे.
3. सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज भरणा हा इंटरनेट बँकिंग,फोन पे,गूगल पे व ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज भरणा हा स्वीकारला जाणार नाही.
NHM Gadchiroli Bharti 2024 Notification
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF डाउनलोड | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Salary For NHM Gadchiroli Recruitment 2024
अ.क्र | पद | वेतनमान |
1 | किटकशास्त्रज्ञ | रु.40,000/- प्रती महिना |
2 | सार्वजनिक आरोग्य तज्ञ | रु.35,000/- प्रती महिना |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | रु.17,000/- प्रती महिना |
NHM Gadchiroli Bharti 2024 Important Date
अर्ज करण्याची तारीख | सुरुवात झालेली आहे. |
अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख | 22 ऑगस्ट 2024 |
अर्ज ऑफलाईन जमा करण्याची शेवटची तारीख | 30 ऑगस्ट 2024 |
अर्जदारास अर्ज करण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-2, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली |
1.अर्जदारास अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.
2.अर्जदारास ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 22 ऑगस्ट 2024 आहे.
3. अर्जदारास ऑफलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख हि 30 ऑगस्ट 2024 आहे.
Important Documents For Recruitments
1.पासपोर्ट साईज फोटो– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
2.उमेदवाराची स्वाक्षरी– अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
3.ओळखीचा पुरावा– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
4.शैक्षणिक निकाल– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
5.जातीचा दाखला– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
6.नॉन क्रिमिलियर– अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
7.रहिवासी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
9.उत्पन्न दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
10.जात पडताळणी दाखला – अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
11.अनुभव प्रमाणपत्र –अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
12.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा- अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
13.माजी सैनिक ओळखपत्र- अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
14.नावात बदल झाल्याचा पुरावा- अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
NHM Gadchiroli Bharti 2024 Apply Offline
1. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येथे क्लिक करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
2. किटकशास्त्रज्ञ,सार्वजनिक आरोग्य तज्ञ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
3.अर्ज भरून झाल्यावर लागणारी कागदपत्रे हि त्या अर्जासोबत जोडायची आहेत.
4.अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून घ्यावा आणि जर काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करावा.
5.अर्ज भरून झाल्यावर जो काही अर्ज शुल्क असेल तो भरून घ्यावा.
अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर सबमिट करून अर्ज डाऊनलोड करून घ्या. आणि त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
7. त्यानंतर भरलेला अर्ज आणि त्याबरोबर जोडलेली कागदपत्रांची प्रत हि राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी-2, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली ह्या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत स्वतः किव्हा पोस्टाने पाठवायची आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
Rules And Conditions For Candidate To Recruitment
1. सर्वप्रथम अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
2.अर्जदाराचे शिक्षण हे मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून असणे आवश्यक आहे.
3.ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात नाही ,त्यामुळे अर्ज भरताना अर्जदाराने काळजीपूर्वक अर्ज भरावा ,नाहीतर अर्ज पडताळणी वेळी काही त्रुटी अथवा चूक आढळल्यास अर्जदारचा अर्ज हा रद्द करण्यात येईल.
4. अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल अर्जामध्ये करता येणार नाही, जर बदल करायचा असेल तर त्यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर किंव्हा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी याद्वारे कळविले जाईल. अर्जामध्ये आणि कागदपत्रामध्ये काही त्रुटी/तफावत आढळल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात येईल.
5. अर्जदार आधीच जर शासकीय किंव्हा खाजगी कंपनीमध्ये काम करत असेल त्या कंपनीमधून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अपलोड करणे आवश्यक आहे.
6.अर्जदाराकडे स्वतःचा चालू/सक्रीय मोबाईल नंबर आणि इमेल आयडी असणे आवश्यक आहे.
Guidelines For Candidate To Recruitment
1.या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
2.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 असणार आहे. तसेच अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख हि 30 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांना बाद म्हणजेच अपात्र केले जाईल.
3.अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पूर्ण जाहिरात सविस्तर पाहायची आहे. अर्जदाराने त्यांची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहूनच अर्जदारांनी या भरतीसाठी आपला अर्ज भरायचा आहे.
4.आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ती कागदपत्रे क्लिअर असावीत याची अर्जदारांनी काळजी घ्यायची आहे. आवश्यक कागदपत्रे,फोटो आणि सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.
5.अर्ज करत असताना अर्जदाराने आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण या भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी द्वारे पाठवले जाणार आहेत.
6.अर्जदाराने अर्ज सबमिट करताना सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे.कारण एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेणे आवश्यक/गरजेचे आहे.
7.अर्ज करताना जो काही शुल्क भरणा असेल तो भरणा करायचा आहे. कारण अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
8.अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे. तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.
Our Other Social Media Platforms
Telegram Group | येथे क्लिक करा |
Youtube Link | येथे क्लिक करा |
FAQ’s
Q 1. How many vacancies in NHM Gadchiroli Recruitment ?
Ans – 48 Vacancy For NHM Gadchiroli Recruitment.
Q 2. What is The Educational Qualification For NHM Gadchiroli Recruitment ?
Ans – 12/MSC ZOOLOGY/ANY MEDICAL DEGREE.
Q 3. What is the last date of application for NHM Gadchiroli Recruitment ?
Ans – 22/08/2024 is the last date of application for NHM Gadchiroli Recruitment.
हे सुद्धा वाचा
SAMEER मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नंदुरबार अंतर्गत 24 रिक्त पदांसाठी भरती
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत 4455 रिक्त जागांसाठी भरती